ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2025 | शुक्रवार
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मुंबईत नवाब मलिकांकडे नेतृत्व द्याल तर राष्ट्रवादीसोबत युती नाही; भाजपची स्पष्ट भूमिका, शिवसेनेनेही तीच री ओढली
ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल
मनोज जरांगे दिल्लीत धडकले! कुणाची भेट घेणार? नेमका कार्यक्रम काय?
Lionel Messi : लिओनेल मेस्सीची प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट