एक्स्प्लोर

Weekly Horoscope 26 June to 02 July 2023 : हा आठवडा 'या' राशींसाठी खास, तर इतर राशींसाठी आव्हानात्मक, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 26 June to 02 July 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 26 June to 02 July 2023 : जून महिन्यातील हा शेवटचा आठवडा तर जुलै महिन्याची सुरुवात या आठवड्यात आहे. मेष, सिंह आणि कन्या राशीसाठी करिअरच्या दृष्टीने चांगला असणार आहे. तर, वृषभ, मिथुन राशीच्या खर्चात वाढ होणार आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्यांपासून तुमची सुटका होईल. कामाच्या ठिकाणी देखील तुमचा प्रभाव चांगला राहील. वेळेत सर्व कामे पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर देखील चांगले संबंध निर्माण होतील. या आठवड्यात आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या मध्यात प्रवासाचे योग येतील. नोकरीची स्थिती चांगली राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही कुटुंबाकडे लक्ष द्या आणि घरातील लोकांशी प्रेमाने वागा. आरोग्य चांगले राहील परंतु निष्काळजीपणा करू नका.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. आरोग्याची चांगली काळजी घ्या. आठवड्याच्या मध्यात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत प्रवासाला जाण्याचा योग आहे. प्रत्येक कामात तुम्हाला मित्रांकडून मदत मिळेल आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आश्चर्यकारक असेल. कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी मिळेल. या आठवड्यात तुम्हाला बढती मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. सप्ताहाच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात तणावापासून मुक्ती मिळण्याची परिस्थिती राहील. जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. व्यवसायात सुधारणा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल. आरोग्य चांगले राहील.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील. तब्येत बिघडू शकते. सौम्य ताप येऊ शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी प्रवासाला जाण्याचा योग आहे. व्यवहारातही सावधगिरी बाळगा.  कुटुंबासोबत आनंद साजरा कराल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. तुम्ही सुरू केलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. वैवाहिक नात्यात गोडवा असेल. घरी धार्मिक वातावरण असेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या बॉसकडून एखादे मोठे काम मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठेचा फायदा होईल. उत्पन्न चांगले राहील. काही छोटे-मोठे खर्चही होतील. बोलण्यात गोडवा ठेवणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत खर्च वाढतील. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या व्यवसाय किंवा नोकरी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले जाईल. आरोग्याची काळजी घ्या, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. सप्ताहाच्या मध्यात करिअरमध्ये चांगले यश मिळेल. तुमच्या कामात मोठे पद मिळू शकते. कौटुंबिक तणावात सामंजस्य राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न चांगले राहील आणि तुमच्या गरजांसोबतच तुमच्या काही महत्त्वाच्या इच्छाही पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही आनंद राहील.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात यश मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुमची स्पर्धा केली जाऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आठवड्याच्या मध्यात लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी प्रवासही होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात घर आणि काम या दोन्ही ठिकाणी चांगले संतुलन दिसून येईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचीही साथ मिळेल आणि ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील. या आठवड्यात ऑफिसमध्ये जो तुमच्याशी सर्वात प्रेमाने वागेल त्या व्यक्तीपासून सावध राहा.  

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांची या आठवड्यात अपूर्ण कामे पूर्ण होतील. आठवड्याच्या मध्यात गुंतवणूक करणे नुकसानकारक ठरू शकते. काही मोठ्या खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले जातील. एखाद्या सुंदर ठिकाणी सुट्टी घालवण्याची योजना तुम्ही आखू शकता. आरोग्याची काळजी घ्या. पोटाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची आणि दिनचर्येची खूप काळजी घ्या.

धनु

धनु राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी ठीक राहील. तुमचा अहंकार मागे टाकून तुम्हाला पुढे जावे लागेल. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. या आठवड्यात तुमची एखाद्या महत्त्वाच्या व्यक्ती किंवा सेलिब्रिटीला भेटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले आणि आनंदी जाईल. आठवड्याच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. बिझनेस चांगला राहील पण बिझनेस पार्टनरशी होणारा वाद टाळा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचलेले वाटेल. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला या समस्येतून बाहेर काढेल. आरोग्याची काळजी घ्या.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असेल. तुमच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. व्यवसायात चढ-उतार दिसून येतील. व्यावसायिकांनी गोंधळात व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाच्या किंवा व्यवसायाशी संबंधित बिझी शेड्युलमधून कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. आजारांपासून सावध राहा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही नवीन आशा घेऊन येईल. कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील. अचानक तुम्हाला प्रवासाला जावे लागू शकते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला या आठवड्यात मिळेल. आठवड्याच्या शेवटी करिअर मोठं यश मिळेल. तुमच्याकडून कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. कुटुंबात सुसंवाद राहील.  जर तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचे लग्नात रुपांतर करण्याचा विचार करत असाल तर त्यात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील. तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी लवकरच मिळू शकते. जोडीदाराबरोबरचा वेळ चांगला जाईल. आठवड्याच्या मध्यात तुमचा बराचसा वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यात जाईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 26 June 2023 : कर्क, वृश्चिक, मकरसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget