एक्स्प्लोर

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : जून महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मकर आणि मीनसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. व्यवसायानिमित्त प्रवास होऊ शकतो. तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा काळ उत्तम आहे, कोणाशीही व्यवहार करताना विचारपूर्वक करा. तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत आनंदाने वेळ घालवायला मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आयुष्यात शॉर्टकट घेण्याचा सल्ला देणाऱ्यांपासून दूर राहा. मेहनतीने काम करत राहा. ऑफिसच्या कामाचा भार तुमच्यावर जास्त असू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल, अचानक तुमच्यावर खर्चाचा बोजा वाढू शकतो. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पाऊल टाका.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली असेल. या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी लावा, यश तुमच्या पाठी येईल. मित्रांच्या मदतीने प्रलंबित कामं पूर्ण होतील. जर तुम्ही परदेशात काम करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांचा पाठिंबा मिळेल. या काळात तुमचा पगार वाढू शकतो. या आठवड्यात मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी व्यक्ती प्रवेश करू शकते.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांची नियोजित कामं पूर्ण होतील. तुमची उर्जा पातळी चांगली असेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. तुमचे मित्र तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. बाजारात अडकलेले पैसे तुम्ही सहज काढू शकाल. परदेशातून व्यवसाय केल्यास फायदा होईल. कोर्टाच्या कामात फायदा होईल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मित्राच्या मदतीने तुमची समस्या सोडवली जाऊ शकते. पैशाचा ओघ वाढेल. व्यवसायात भागीदार येऊ शकतो. तुमच्या प्रियकराशी तुमचे संबंध चांगले राहतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा

व्हिडीओ

Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
Embed widget