एक्स्प्लोर

Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : नवीन महिन्यासोबत नवीन आठवडा लवकरच सुरू होणार आहे. ऑक्टोबरचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - मरुन
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) -  रविवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या परीने शक्य होईल तसं समाजकार्य करा.

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुढे चाला. यश तुम्हाला नक्की मिळेल.  

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - मानसिक शांततेसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - मरुन
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - ऑफिसमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.        

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक बजेटवर लक्ष देण्याची गरज आहे.

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कोणाच्याही वैयक्तिक जीवनात अडथळा आणू नका..   

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवा.       

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - एखादं कठीण काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे.

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कोणाचाही अपमान करु नका. सर्वांना समान वागणूक द्या. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - नेव्ही ब्लू 
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाला पुजतात; यामागची आख्यायिका जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHAArvind Sawant : चंद्रचूड यांनी न्यायालयाला चूड लावली, अरविंद सावंतांची बोचरी टीकाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
Embed widget