एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, चौफेर धनलाभाचेही संकेत

Weekly Lucky Zodiacs 05 August To 11 August : ऑगस्टचा हा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Weekly Horoscope 05 August To 11 August Lucky Zodiacs : ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 5 ऑगस्टपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावणाची सुरुवात उत्तम राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी लोकांकडून चांगला सल्ला मिळू शकतो, ज्याचा तुम्ही अवलंब कराल. तुमची रणनीती तुम्हाला व्यवसायात आघाडीवर ठेवेल. भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी पुढचे 7 दिवस चांगले जातील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एन्जॉय कराल. जर तुम्ही खूप दिवसांपासून संततीची वाट पाहत असाल तर या आठवड्यात तुम्हाला भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाबद्दल स्पष्ट राहाल. या आठवड्यात तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या कामातून नवीन ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात तुम्ही नवीन संपर्क बनवाल, जे तुम्हाला भविष्यात खूप मदतशीर ठरतील. तुमच्या बिझनेस पार्टनरसोबत तुमचं ट्युनिंग खूप चांगलं राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. शंकराची आराधना करा, तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल, ज्या फळाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता. तुम्ही खूप उत्साही आणि प्रेरित व्हाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Nag Panchami 2024 : यंदा नागपंचमी नेमकी कधी? अचूक तारीख, पूजा वेळ आणि मंत्र जाणून घ्या

Shani Dev : आणखी 3 महिने शनि वक्री अवस्थेत; नोव्हेंबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, विविध स्रोतांतून होणार पैशाची आवक                           

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget