एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 22 April 2023 : शिक्षणाच्या अनेक संधी, व्यवसायात प्रगती; कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ

Virgo Horoscope Today 22 April 2023 : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटू शकतात.

Virgo Horoscope Today 22 April 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता. तब्येतीत सुरू असलेले चढ-उतार ठीक राहतील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. राजकारणात यश मिळेल. ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. थांबलेले पैसे मिळतील. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. 

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

सध्या स्पर्धा परीक्षा सुरु आहेत त्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. तसेच, क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना विजय मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. 

स्वतःला वेळ द्या 

आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटू शकतात. भौतिक सुखसोयी प्राप्त होतील. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे स्वत:ला वेळ द्या. जर तुम्ही योग, ध्यान, मॉर्निंग वॉकचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश केला तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होईल.

वरिष्ठांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमची सर्व कामे करू शकाल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्या. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील.

आज कन्या राशीचे आरोग्य 

कन्या राशीच्या लोकांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि काही काळाच्या अंतराने विश्रांती घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

रामरक्षा स्त्रोत्राचं पठण करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला. वाहत्या पाण्यात काळे तीळ प्रवाहित करा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ पांढरा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 22 April 2023 : आजचा शनिवार 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा! मेष ते मीन राशींचा कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget