एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 15 May 2023 : कन्या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचा योग, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Virgo Horoscope Today 15 May 2023 :  कन्या राशीचे लोक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवतील. आई-वडिलांना तीर्थक्षेत्री घेऊन जातील. जाणून घ्या कन्या राशीच्या लोकांचे आजचे राशीभविष्य. 

Virgo Horoscope Today 15 May 2023 :  कन्या (Virgo) राशीच्या  लोकांसाठी आजचा दिवस प्रगती करणारा असेल. सासरकडून तुम्हांला धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला तरी पैसे दिले असतील तर ते  तुम्हांला परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. तुमचा एखादा मित्र आज तुमच्यासाठी गुंतवणुकीशी संबंधित काही माहिती घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही तुमची शक्ती योग्य कामात लावली तर तुम्हांला फायदा होऊ शकतो. 

व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि त्यावेळेमध्ये तुमच्या आवडीचे काम करा.वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. थांबलेले पैसे देखील आज तुम्हांला मिळतील.

आजचा दिवस आनंददायी

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. नोकरीत यश मिळाल्याने आनंदी तुम्ही आनंदी राहाल. आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून फायदा होऊ शकतो. मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही उत्पन्नाच्या संधीही मिळतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत होईल.  तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. 

नात्यात प्रेम राहिल 

मुलांच्या भविष्यासाठी पैश्यांची गुंतवणुक आज फायदेशीर ठरु शकते. आई-वडिलांसोबत एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे नियोजन तुम्ही कराल. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना खूप आनंद होईल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे.   नात्यात प्रेम कायम राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

कन्या राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कन्या राशीचे लोक आज कौटुंबिक जीवनात आनंदी राहतील. आज तुमच्या घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते किंवा तुम्ही जवळच्या नातेवाईकासोबत सुख-दुःखा विषयी संवाद साधाल ज्यामुळे तुमचे मन हलके होईल. भावंडांकडून सहकार्य देखील मिळू शकते. 

आजचे कन्या राशीचे आरोग्य 

कन्या राशीच्या लोकांनी आज थंड वस्तूंचा आहारात समावेश करु नये. त्यामुळे सर्दीची त्रास होऊ शकतो. . गोड पदार्थांचे सेवन कमी करा.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडताना बडीशेप खाऊन बाहेर पडा. 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कन्या राशीच्या लोकांसाठी 1 हा शुभ अंक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Leo Horoscope Today 15 May 2023 : सिंह राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget