एक्स्प्लोर

Venus Transit: शुक्राने बदलली रास, महिनाभर या तीन राशींचं टेन्शन वाढणार

Venus Transit : शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाला सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते. तर शुक्राचे भ्रमण हे काही राशींवर परिणाम करणारे आहे.   जाणून घेऊया शुक्र मकर राशीत प्रवेश झाल्याने कोणत्या राशींना  फटका बसण्याची शक्यता आहे. 

Venus Transit: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदलत असतो.ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाला प्रचंड महत्त्व आहे. या ग्रहाच्या कृपेमुळे व्यक्तीला आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. हे. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे .  शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. 12  फेब्रुवारीला शुक्र राशीने मकर राशीत प्रवेश केला असून तिथे तो ६ मार्चपर्यंत असणार आहे. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाला सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते. तर शुक्राचे भ्रमण हे काही राशींवर परिणाम करणारे आहे.   जाणून घेऊया शुक्र मकर राशीत प्रवेश झाल्याने कोणत्या राशींना  फटका बसण्याची शक्यता आहे. 

मिथुन (Gemini )

मकर राशीतील शुक्राचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारच्या समस्या घेऊन आले आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये काही आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. या काळात तुमचा कामाचा ताण वाढेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक दडपण जाणवेल. या संक्रमणादरम्यान, तुमच्या जीवनात अशा समस्या उद्भवू शकतात ज्यावर मात करणे तुम्हाला कठीण वाटेल. व्यापार क्षेत्रात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. यावेळी तुमची आर्थिक स्थितीही बिघडू शकते. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध बिघडू शकतात. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण हे शुभ फळ देणारे नाही    भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना  नुकसान सहन करावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांनी  कोणताही व्यवहार करताना अत्यंत सावध  राहण्याची गरज आहे. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी समाधान मिळणार नाही. तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. यावेळी तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर द्यावा. तुम्ही कुठेतरी सहलीला जात असाल तर या काळात काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.

वृश्चिक(Scorpio)

शुक्राचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ आणणार आहे.  या काळात तुम्ही आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. कामाचा ताण वाढणार आहे.तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायात मोठी गोष्ट तुमच्या हातून निसटू शकते. तुमचे खर्च आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या बजेटचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. समजूतदारपणा नसल्यामुळे नात्यात चढ-उतार येऊ शकतात. जोडीदाराशी दुरावा वाढू शकतो. मानसिक तणाव वाढू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget