एक्स्प्लोर

Vastu Tips For Evening : रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश

Vastu Tips For Evening : संध्याकाळच्या वेळी या वस्तू दान केल्याने तुम्हाला फक्त धनलाभच मिळत नाही तर नकारात्मक ऊर्जेपासून देखील दूर राहता.

Vastu Tips For Evening : आपल्या जीवनात सुख-शांती नांदावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत जे संध्याकाळच्या वेळी करणं गरजेचं आहे. संध्याकाळच्या वेळी या वस्तू दान केल्याने तुम्हाला फक्त धनलाभच मिळत नाही तर नकारात्मक ऊर्जेपासून देखील दूर राहता. हे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊयात. 

संध्याकाळच्या वेळी लवंग घालून दिवा लावा 

आपल्या इष्ट देव-दैवतांना प्रसन्न करण्यासासाठी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीसमोर मोहरीच्या तेलात लवंग घाला. हा साधा आणि सोपा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील. 

संध्याकाळच्या वेळी मातीत कोथिंबीर घाला 

संध्याकाळच्या वेळी थोड्याशा मातीमध्ये कोथिंबीरच्या बिया घाला. आता या कुंडीत 21 रूपयांची नाणी एका भांड्यात घाला. या मातीत थोडं थोडं पाणी घाला. या भांड्याला उत्तर दिशेला ठेवा. आणि त्यात नियमित पाणी घाला. यामुळे धनप्राप्ती होण्याचे योग जुळून येतात. त्याचबरोबर तुमच्या नोकरी आणि व्यवसायातही चांगला लाभ होईल. 

संध्याकाळी जनावरांना अन्न

एखाद्या भुकेलेल्याला अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं म्हणतात. अशा वेळी जनावराला अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं म्हणतात. तसेच, जनावरावर किंवा श्वानावर भगवान विष्णूची विशेष कृपा असे असं म्हणतात. तसेच, अशी मान्यता आहे की, जनावरांचा आशीर्वाद आणि शाप लवकरच व्यक्तींना लागतो. त्यामुळे कोणत्याही जनावरांचं मन दुखवू नये. तसेच, प्रत्येक संध्याकाळी जनावरांना जसे की, श्वान, गाय यांना चपाती किंवा अन्नदान करा. 

संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी द्या

संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी घालणं पर्यावरणाच्या दृष्टीने शुभ मानलं जातं. त्याबरोबरच यामुळे तुम्हाला पुण्य फळ मिळतं. संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी घातल्याने नऊग्रहांची शांती होते. आणि घरात सुख-समृद्धीचा वास राहतो. 

संध्याकाळी रिकाम्या हाती घरी जाऊ नका 

जर तुम्ही नोकरीसाठी किंवा एखाद्या कामासाठी घराच्या बाहेर असाल तर संध्याकाळी घरी येताना काहीतरी वस्तू हातात घेऊन या. अशा वेळी तुम्ही फळं, भाज्या किंवा खाण्याचं सामान घेऊन जा. यामुळे घरात आनंद राहतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Astrology news : पुढच्या 87 दिवसांपर्यंत 'या' 3 राशी राहतील हॅप्पी हॅप्पी; शनीच्या परिवर्तनाने पालटणार नशीब

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ram Navami Wishes 2026 : प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस
प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस
Horoscope Today 26 March 2026: आज राम नवमीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! प्रभू रामाच्या कृपेने भाग्य फळफळणार, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
आज राम नवमीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! प्रभू रामाच्या कृपेने भाग्य फळफळणार, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : रामनवमीच्या दिवशी 'या' 5 राशींना अचानक होणार धनलाभ; रामलल्लाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
रामनवमीच्या दिवशी 'या' 5 राशींना अचानक होणार धनलाभ; रामलल्लाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Mangal Aditya Rajyog 2026 : 2 एप्रिलपासून 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस! मंगळ-आदित्य राजयोगाचा जबरदस्त प्रभाव, जगाल राजासारखं आयुष्य
2 एप्रिलपासून 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस! मंगळ-आदित्य राजयोगाचा जबरदस्त प्रभाव, जगाल राजासारखं आयुष्य

व्हिडीओ

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget