एक्स्प्लोर

Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क

Pune Metro Tunnel : पुण्यात भूमिगत मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याच्या घटनेनंतर महापालिका सतर्क झाली असून पेठांमधील बांधकामांसाठी नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे.

पुणे : शहरातील पेठ भागात सुरू असलेल्या बांधकामांमुळे भूमिगत मेट्रो प्रकल्पाला (Pune Metro) धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अलीकडेच बोरवेल खोदकामादरम्यान मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून, आता अशा सर्व बांधकामांसाठी स्वतंत्र आणि कडक नियमावली तयार करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पेठांमधील परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे मेट्रो भूमिगत करण्यात आली आहे. मात्र या बोगद्याच्या वर सुरू असलेल्या बांधकामांमुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रिडेव्हलपमेंट किंवा नवीन बांधकाम करताना कडक नियमांचे पालन अनिवार्य करण्यात येणार आहे.

Pune Construction Rules : पेठांमधील बांधकामांसाठी नवीन नियमावली

महापालिका लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार असून, भूमिगत मेट्रोच्या वर असलेल्या सर्व बांधकामांसाठी विशेष अटी लागू केल्या जातील. यामध्ये बांधकाम करताना तांत्रिक तपासणी, सुरक्षा उपाययोजना आणि परवानग्यांची प्रक्रिया अधिक कठोर केली जाणार आहे.

Pune Borewell Permission : बोरवेल खोदकामासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक

आतापर्यंत बांधकाम परवानगी घेतल्यानंतर ठेकेदार बोरवेल खोदकामही करत होते. मात्र नव्या नियमांनुसार बोरवेलसाठी स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक केले जाणार आहे. भूजल विभागाची मंजुरी घेतल्याशिवाय खोदकाम करता येणार नाही.

Pune Metro Safety : बोगद्याच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना

स्वारगेट-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याच्या घटनेनंतर मेट्रो प्रशासन आणि महापालिका दोन्ही यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तांत्रिक तपासणी आणि मॉनिटरिंग यंत्रणा अधिक मजबूत करण्यात येणार आहे.

Pune Urban Planning : पेठांमधील रिडेव्हलपमेंटवर परिणाम

पेठ भागातील अनेक वाड्यांचे पुनर्विकास प्रलंबित आहेत. नव्या नियमावलीमुळे या प्रकल्पांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र शहराच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतच हे निर्णय घेतले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा:

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 2 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 2 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Embed widget