एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope : 'या' आठवड्यात खर्चाची यादी लांबू शकते, जाणून घ्या वृषभ राशीच्या लोकांचे साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023: डिसेंबरचा शेवटचा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी धावपळीचा असणार आहे. तुमचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Taurus Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023 : डिसेंबरचा (December 2022) शेवटचा आठवडा म्हणजे 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 हा वृषभ (Tauras) राशीच्या लोकांसाठी खूप व्यस्त असणार आहे. या काळात, नवीन वर्षाच्या (New Year 2023) पार्श्वभूमीवर, तुमचे खर्च वाढतील, ज्यामुळे काही महत्त्वाचे काम देखील पुढे ढकलले जाऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. या काळात कामाचा मोठा ताण पडणार आहे. वृषभ राशीच्या (Astrology) लोकांसाठी संपूर्ण आठवडा कसा जाईल? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

अतिरिक्त कामाचा ताण असेल
वीकेंड आणि विशेषत: नवीन वर्ष पाहता, वृषभ राशीच्या लोकांची खर्चाची यादी मोठी असू शकते, लक्षात ठेवा, या लांबलचक यादीमुळे, पैशाअभावी तुमचे महत्त्वाचे काम अडकून पडू शकते. या आठवड्यात घरात आणि बाहेर तुम्ही खूप व्यस्त असाल. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने मन थोडे अस्वस्थ राहील.

लांबचा प्रवास करावा लागू शकतो
वृषभ राशीच्या लोकांना वैयक्तिक काम किंवा व्यवसायाच्या संदर्भात अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या सामानाची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घरातील वडिलधाऱ्याच्या मदतीने कुटुंबातील सदस्यासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील.

प्रेमसंबंधात जपून पाऊल पुढे टाका
वृषभ राशीचे लोक जे खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते. त्यांना चांगली संधी मिळू शकते. पण प्रेमसंबंधात जपून पाऊल पुढे टाका, नाहीतर तुम्हाला सामाजिक बदनामीला सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.

देवी लक्ष्मीची विशेष कृपा
डिसेंबर 2022 (2022 year) चा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह आपली राशी बदलतील. ग्रहांच्या बदलाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडताना दिसत आहे. या आठवड्यात काही राशींवर देवी लक्ष्मीची (Goddess Lakhsmi) विशेष कृपा असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

इतर बातम्या

Gemini Weekly Horoscope : मिथुन राशीच्या लोकांना 'या' आठवड्यात मिळेल भाग्याची पूर्ण साथ, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sadabhau Khot  : हातकणंगलेमधून सदाभाऊ खोत आग्रही;  उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेटPrakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत - प्रकाश आंबेडकरLok Sabha Seat Sharing Conflicts : प्रत्येक पक्षात एकच आवाज, मै भी नाराज! युती-आघाडीत नाराजीचं पेवTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
SSC Exam 2024 : हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
Embed widget