एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : वृषभ राशीचा हा आठवडा आर्थिक लाभाचा! करिअरमध्ये चढ-उतार देखील येणार, जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Taurus Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : राशीभविष्यानुसार, 18 ते 24 फेब्रुवारी 2024 हा आठवडा खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

वृषभ राशीची लव्ह लाईफ(Taurus Love Horoscope)

या आठवड्यात तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा विशेष आदर करा आणि त्यांची काळजी घ्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये जोडीदाराला साथ द्या, यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास टिकून राहील. संभाषणातून नात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी वाद घालणं टाळा.

वृषभ राशीचे करिअर   (Taurus Career Horoscope)

या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात चढ-उतार येतील. कार्यक्षमतेच्या बाबतीत तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकत. मात्र, हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल. नोकरीत बढतीची शक्यता वाढेल किंवा तुमचा पगार तरी वाढू शकतो. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्यांसाठी तयार राहा. नवीन आव्हानं आत्मविश्वासाने स्वीकारा. काही लोकांना नोकरीसाठी परदेशात जावं लागेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

या आठवड्यात आर्थिक बाबतीत नशीब तुमची साथ देईल. पैशाची आवक वाढेल. या आवड्यात उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वृषभ राशीच्या काही लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. आठवड्याच्या मध्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पैसे जास्त खर्च होतील. या आठवड्यात तुम्हाला कायदेशीर बाबींमुळे पैसे खर्च करावे लागतील.

वृषभ राशीचे आरोग्य  (Taurus Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळेल. गरोदर महिलांनी साहसी आणि वजन उचलण्याची कामं टाळावी, यासोबतच दारू आणि तंबाखूचं सेवन टाळावं.
हाय बीपीच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. दररोज व्यायाम करा आणि आरोग्याशी संबंधित लहानसहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : मेष राशीचा हा आठवडा गोंधळाचा! येणार नवीन आव्हानं, जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget