एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : वृषभ राशीचा नवीन आठवडा चमत्कारी; नव्या मार्गाने धनलाभाचे संकेत, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Taurus Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यातला तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career  Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी राहील. या आठवड्यात तुमची अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती दिसेल. वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतंही नवीन काम करण्यापूर्वी त्याची नीट माहिती घ्यावी, तर आणखी अडचणी येणार नाहीत. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका आणि प्रगतीसाठी योग्य दिशेने प्रयत्न सुरू ठेवा.

वृषभ राशीचे आर्थिक जीवन (Taurus Wealth Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांवर या आठवड्यात लक्ष्मीची कृपा असेल, यामुळे त्यांना पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिकदृष्ट्या नवीन आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल. या आठवड्यात कोणालाही पैसे उधार देऊ नका. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात मालमत्तेचा वाद निर्माण होऊ शकतो. पैसे कमवण्याच्या आणखी मार्गांकडे लक्ष द्या.

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योग करा. आपल्या आहाराकडे योग्य लक्ष द्या. पुरेशी विश्रांती आणि व्यायाम केल्याने तुमची ऊर्जा वाढू शकते, त्यामुळे योग्य त्या पर्यायांचा वापर करा. आरोग्य जास्त खालावलं किंवा एखादा किरकोळ आजार जरी उद्भवली तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)

या आठवड्यात तुमचे तुमच्या जोडादारासोबत काही खटके उडू शकतात, विशेषतः चुकीच्या संवादामुळे. तुम्ही जोडीदाराचं म्हणणं नीट ऐकून घेतलं आणि त्याच्या भावना समजून घेतल्या, तरच नातेसंबंध टिकून राहतील. सिंगल लोकांना या आठवड्यात कुणी खास व्यक्ती भेटेल, जिच्यासोबत हळूहळू नातेसंबंध प्रस्थापित होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Aries Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : पुढचे 7 दिवस मेष राशीसाठी वरदानासारखे; नवीन नोकरीच्या संधी येणार चालून, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या पोटतलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटतलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमच्या पोटतलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटतलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Embed widget