Taurus Horoscope Today 5 May 2023 : वृषभ राशीच्या लोकांनी पैशांचा वापर जपून करा, आरोग्याची काळजी घ्या; वाचा राशीभविष्य
Taurus Horoscope Today 5 May 2023 : आज तुम्हाला पैसे आणि व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Taurus Horoscope Today 5 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत (Job) प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या (Friends) मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे साधन मिळेल, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आरोग्याची (Health) काळजी घ्या. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे, जिथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटेल. त्याला भेटून तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. पण आज तुम्हाला पैसे आणि व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. गुंतवणूक करताना जोखीमही लक्षात ठेवा. वृषभ राशीच्या नोकरदार लोकांना आज महिला सहकारी आणि मित्रांकडून अपेक्षित सहकार्य आणि लाभ मिळेल. तुमची आवड जोपासण्यासाठी आज अनेक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. विरोधक आणि शत्रूंपासून सावध राहा.
आज वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन
वृषभ राशीच्या लोकांना आज कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव मिळू शकतो. त्यांचे जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. लग्नाच्या संबंधित विषयावर आज घरात चर्चा होऊ शकते. स्वादिष्ट खाण्यापिण्याचा आनंद मिळेल. तसेच कौटुंबिक बाबींमध्ये संभ्रमाची स्थिती राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबाबरोबर आनंदात जाईल.
वृषभ राशीचे आजचे आरोग्य
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील. पण उष्णतेच्या संदर्भात त्रास होईल, त्यामुळे पचनशक्ती लक्षात घेऊन खाणे-पिणे करा. काही लोकांना थंडीचा त्रास जाणवेल.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
विष्णु सहस्त्र नामाचा जप करा, साखर आणि तांदूळ दान केल्यास लाभ होईल.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :