एक्स्प्लोर

Shravan 2024 : उत्तर भारतीयांचा आज पहिला श्रावण सोमवार; महाराष्ट्रात श्रावण कधी? भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर 'या' गोष्टी अर्पण करा

Shravan 2024 : भगवान शंकराचा आशीर्वाद मिळावा म्हणून श्रावण महिन्यात अनेक प्रयत्न केले जातात. या संपूर्ण महिन्यात शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात.

Shravan 2024 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतात आजपासून श्रावणाला (Shravan 2024) सुरुवात झाली आहे. त्यानुसार, आजपासून अनेक उपवास केले जाणार आहेत. मात्र, महाराष्ट्रात श्रावणाची सुरुवात ही 05 ऑगस्टपासून सुरु होतेय. खरंतर, उत्तर भारतीयांचा श्रावण जेव्हा सुरु होतो त्याच्या एका महिन्यानंतर महाराष्ट्रात श्रावणाला सुरुवात होते. हिंदू धर्मग्रंथानुसार, श्रावण महिन्यात जो भक्त शंकराची खरी भक्ती करतो त्याच्या मार्गातील सर्व संकट, अडथळे, दु:ख, वेदना दूर होतात. या दिवशी महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रावणात नेमके काय करावे ते जाणून घेऊयात.

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आणि या महिन्याभरात शिवलिंगावर काही खास गोष्टी अर्पण केल्याने शंकर भगवान प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. 

बिल्वपत्र : हे शंकराला विशेष प्रिय आहे. याला अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

दूध : शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्याबरोबरच शारीरिक शक्तीही वाढते. 

भांग : थंडई प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटली जाते. शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. 

मध : शिवलिंगावर मध अर्पण केल्याने जीवनात आणि वाणीत गोडवा राहतो.

केशर : शिवलिंगावर केशरयुक्त दूध किंवा पाणी अर्पण केल्याने चेहऱ्यावर तेज आणि सौंदर्य येते. 

पाणी : केवळ इतर सर्व वस्तू अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असे नाही. पूर्ण भक्तीभावाने शिवलिंग स्वच्छ आणि शुद्ध करून पाणी अर्पण केले तरी ते स्वीकारले जाते.  शिवलिंगावर *ॐ नमः शिवाय' या मंत्राच्या जपाने अर्पण करावे. ज्यामुळे मानसिक शांती आणि सर्वांशी स्नेहपूर्ण वागणूक मिळेल. 

चंदन : शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने समाजजीवनात मान-सन्मान वाढतो.

दही : शिवलिंगावर दही अर्पण केल्याने शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानतात. सुख-समृद्धीमुळे कामात यशाचा मार्ग मोकळा होतो. 

अत्तर : शिवलिंगावर अत्तर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. अत्तर अर्पण केल्याने मानसिक शांतीबरोबरच सर्व वाईट विचार नाहीसे होतात. 

तूप : शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने व्यक्तीची शारीरिक क्षमता वाढते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 10 July 2023 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget