एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Shanishchari Amavasya 2023 : 21 जानेवारीला शनिदेवांना करा प्रसन्न, करा 'हे' उपाय, अडकलेली कामे होतील पटापट!

Shani Amavasya 2023 : माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावस्या मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या वेळी शनिवार असल्याने शनिश्चरी अमावस्या असेल.

Shani Amavasya 2023 : पौष महिना चालू आहे. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला मौनी अमावस्या (Mauni Amavasya) म्हणतात. या वर्षातील ही पहिली अमावस्या म्हणजेच 2023 आहे. ही अमावस्या शनिवार, 21 जानेवारी 2023 रोजी आहे. मौनी अमावस्येला लोक गंगेत स्नान करतात. वर्षातली ही एकमेव अमावस्या आहे ज्या दिवशी मौन पाळलं जातं. म्हणून या अमावस्येचं नाव मौनी अमावस्या आहे. (Shani Amavasya)

असे असतील योग!

वर्षातील पहिली पौष अमावस्या 21 जानेवारीला आहे. मौनी शनिश्चरी अमावस्या 21 जानेवारीला शनिवारी येत आहे. या दिवशी पूर्वा आषाढ नक्षत्र, उत्तराषाद नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, हर्ष योग, ब्रज योग, चतुर पद करण योग देखील अमावस्या तिथीला तयार होत आहेत. यासोबतच चंद्र शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करेल.

गंगेत स्नान केल्याने मिळते शुभ फळ
असे मानले जाते की, या दिवशी गंगेत स्नान केल्याने अमृत स्नान केल्यासारखे शुभ फळ मिळते आणि सर्व पापे धुऊन जातात. या वर्षी मौनी अमावस्या शनिवारी येत असल्याने ती शनिश्चरी अमावस्या असेल. मौनी अमावस्या आणि शनिश्चरी अमावस्या या दोन्ही दिवशी एकाच दिवशी असल्याने तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते.

शनिश्चरी अमावस्या 2023 शुभ मुहूर्त

पौष मौनी अमावस्या तिथी सुरू होते - शनिवार 21 जानेवारी सकाळी 06:17 पासून

पौष अमावस्या तिथी समाप्त - रविवार, 22 जानेवारी, सकाळी 02:22 पर्यंत

उदयतिथीनुसार शनिवार 21 जानेवारीला मौनी अमावस्या असेल.

या दिवशी स्नान, दान, तर्पण, पूजा आदी कार्ये होतील.

शनिश्चरी अमावस्येला विशेष महत्त्व

हिंदू धर्मात शनिश्चरी अमावस्येला विशेष महत्त्व आणि प्रभाव आहे. शनीची महादशा असलेल्या लोकांसाठी ही शनिश्चरी अमावस्या खूप फायदेशीर ठरेल. असे मानले जाते की, शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात. शनिदेवाच्या प्रसन्नतेने मान-सन्मान, सुख-समृद्धी, धन-वैभव इत्यादी प्राप्त होते.

शनिश्चरी अमावस्येला करावयाचे महत्त्वाचे उपाय

-ज्योतिषशास्त्रानुसार शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने खूप फायदेशीर फळ मिळते आणि संपत्ती वाढते.
-शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करून पितर प्रसन्न होतात आणि त्यांना मान-सन्मान आणि धनाचा आशीर्वाद देतात.
-पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी अक्षता आणि दुधाची खीर बनवावी. 
-जळत्या शेणाच्या पोळीवर पितरांना भोग म्हणून खीर अर्पण करावी. याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
-पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
-शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी स्नानानंतर गरीब आणि गरजू लोकांना दान करणे खूप फलदायी आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Shani Transit 2023 : आज वर्षातील पहिले मोठे राशी परिवर्तन, शनीचा कुंभ राशीत प्रवेश, कोणत्या राशींवर पडणार प्रभाव?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणीSonali Kulkarni on Election : यंदाची निवडणूक संभ्रमित करणारी, सोनाली कुलकर्णींनी दिला सल्लाMaharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Embed widget