एक्स्प्लोर

Shani Uday 2024 : शनी उदयामुळे वृषभसह या पाच राशींना होणार मोठा फायदा; रखडलेली कामे लागणार मार्गी, लवरकरच मिळणार प्रमोशन

Shani Uday 2024 : शनी उदयामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले प्रमोशन होणार आहे. जे लोक नवीन संधीच्या शोधात आहे त्यांना नव्या संधी मिळणार आहे.

Shani Uday 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव  सर्व राशींवर होतो.    ग्रहांमध्ये शनीला (Shani)  कर्मदेव म्हणून ओळख आहे. प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम शनी देव करतात.  शनीचा 11 फेब्रुवारीला  कुंभ राशीत अस्त झाला. त्यानंतर आता शनी 17 मार्चला पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी कुंभ राशीत  उदय होणार आहे. शनी उदयानंतर  काही राशींना याचा मोठा फायजा होणार आहे. शनी उदयामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले प्रमोशन होणार आहे. जे लोक नवीन संधीच्या शोधात आहे त्यांना नव्या संधी मिळणार आहे. थोडक्यात शनीच्या उदयामुळे  शनीची शक्ती पुन्हा वाढणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींनी मोठा फायदा  होणार आहे. 

वृषभ  (Taurus)

शनीच्या उदयामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांचे रखडलेले प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच धनलाभ होण्याची शक्यता आहे. शनी उदयामुळे वृषभ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे.तुम्ही केलल्या कष्टाचे चीज होणार आहे. तसेच तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना बदली हवी असेल त्यांना बदली मिळेल. वैवाहिक जीवनात वादविवाद होण्याची शक्यता आहे.

उपाय - शनिवारी काळ्या मुंग्यांना पीठ घालावे

मेष (Aries)

शनी उदयामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये मोठे बदल होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले कामे पूर्ण होणार आहे. तसेच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ मिळणार आहे. वरिष्ठ सहकाऱ्यांची मदत मिळणार असून त्याचा मोठा फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती बदलणार आहे. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुंटुबासोबत यात्रेचा योग आहे.

उपाय - शनिवारी मारुतीची पुजा करावी

सिंह (Leo)

शनी उदयामुळे सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. व्यावसायातील तुमच्या योजना यशस्वी होणार आहे. जर तुम्ही व्यापार- उद्योग वाढवण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागेल. तुम्हाला तुमच्या व्यावसायात यश मिळेल. व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळेल.. 

उपाय - शनिवारी काळे वस्त्र दान करावे

तूळ  (Libra)

शनी उदयामुळे संतान सुख मिळणार आहे. नशीब उजळणार आहे. जे लोक कोणत्याही परीक्षांसाठी तयारी करत  असतील तर त्यांना यश मिळणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या उत्पन्नात देखील वाढणार आहे. आपल्या जोडीदाराला अधिक वेळ द्या. 

उपाय - शनिवारी काळे फुटाणे खा

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांना शनी उदयामुळे लाभ होणार आहे. जर तुम्ही  विदेशात जाण्याचा विचार करत असाल तर लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणरा आहे. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांच्या तब्यतेची काळजी घ्या.इतरांची काळजी घेताना स्वत:कडे दुर्लक्ष करु नका. 

उपाय - शनिवारी काळे तीळ वाहत्या पाण्यात अर्पण करा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget