एक्स्प्लोर

Shani Gochar 2025 : शनीचा मीन राशीत होतोय प्रवेश, 2025 मध्ये 'या' 3 राशींवर बरसणार शनीची कृपा; छू मंतर होतील सर्व अडचणी

Shani Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी देव 2025 मध्ये फक्त 3 राशींवर आपली कृपादृष्टी बरसणार आहे. त्यांना आशीर्वाद देणार आहे.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यानुसार, लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षात प्रत्येकजण आपल्यासाठी, कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. ज्या काही समस्या सुरु आहेत त्या लवकर संपाव्यात आणि नवीन वर्षाबरोबर सर्व काही सुरळीत व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. 

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी देव 2025 मध्ये फक्त 3 राशींवर आपली कृपादृष्टी बरसणार आहे. त्यांना आशीर्वाद देणार आहे. त्यामुळे या राशींचं जीन अगदी सुरळीत होईल तर, या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

शनी संक्रमण 2025

शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. 2025 मध्ये शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशीचे लोक अडीच वर्ष बृहस्पतीच्याच राशीत असाणार आहेत. शनी 29 मार्च रोजी कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

मीन राशीत शनीचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे. कर्क राशीच्या लोकांवर सध्या शनीची ढैय्याय सुरु आहे. त्यामुळे मीन राशी संक्रमण करताच कर्क राशीवर असणारा ढैय्याचा प्रभाव संपुष्टात येईल. त्यामुळे कर्क राशीसाठी नवीन वर्ष खास असणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फार लाभदायक असणार आहे. कारण या राशीच्या लोकांना ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. ढैय्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांवर असलेले सर्व संकट दूर होतील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसाती सुरु आहे. मात्र, 29 मार्च रोजी शनीने मीन राशीत प्रवेश करताच या राशीवर असलेली शनीची साडेसाती संपेल. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :                                                 

Astrology : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कन्यासह 'या' राशी असतील भाग्यवान, हाती येणार पैसा

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Horoscope Today 7 September 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा..आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा नशीब पालटणार, 5 राशींची लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा..आजपासून सप्टेंबरचा नवा आठवडा नशीब पालटणार, 5 राशींची लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य..
Horoscope Today 7 September 2026: आज शेवटचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज शेवटचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Maharashtra Live blog updates: विजय वडेट्टीवारांच्या होमपीचवर प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी
Maharashtra Live blog updates: विजय वडेट्टीवारांच्या होमपीचवर प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी
Raju Patil : मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
Embed widget