एक्स्प्लोर

Shani Dev : 30 जूनपासन सुरु होणार शनीची वक्री चाल; मेष ते मीन कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार? जाणून घ्या

Shani Dev : शनीच्या अशुभ परिणामांमुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani Dev) फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. 30 जूनपासून शनीची वक्री चाल सुरु होणार आहे. शनीच्या (Lord Shani) कुंभ राशीत वक्री चाल चालल्याने काही राशींना सावध राहण्याची गरज आहे तर काही राशींचं भाग्य चमकेल. शनीच्या अशुभ परिणामांमुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी शनीची वक्री चाल लाभदायक ठरणार आहे. तुमच्या कुटुंबात शांतीचं वातावरण असेल. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, वडिलांच्या सहयोगाने तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

तुमचं मन प्रसन्न असेल. पण, आरोग्याची काळजी घ्या. तसेच, तुमच्या खर्चात जास्त वाढ होऊ शकते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

या दरम्यान तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुमची आठवड्याची सुरुवात चांगली होईल. कुटुंबीयांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. 

कर्क रास (Cancer Horoscope)

तुमच्या वाणीत मधुरता असेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तरी देखील रागावर नियंत्रण ठेवा. जोडीजाराचा चांगला पाठिंबा मिळेल, आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. पण, मनातून तुम्ही खूप तणावात असाल. आई-वडिलांचा सहवास मिळेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ होईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

या दरम्यान तुम्हाला एखादी चिंता सतत जाणवेल. तसेच, तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तसेच, शैक्षणिक कार्यात तुम्हाला यश मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

या कालावधीत तुमचं मन तर प्रसन्न असेल पण तुमच्या आत्मविश्वास कमी असेल. शैक्षणिक कार्यात सुधार होईल. कला किंवा संगीत संबंधित तुमची आवड वाढेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

या दरम्यान तुम्ही मानसिकरित्या चिंतेत असाल. तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल. विनाकारण कोणाचाही राग करू नका. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

तुमचे मन प्रसन्न असेल. तुमच्यात आत्मविश्वास भरभरून असेल. तसेच, तुमच्यासाठी नोरीचे अनेक पर्याय खुले होतील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना सतत चिंता सतावेल. धैर्यशीलता ठेवा. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

या काळात तुमच्या मनाता अनेक विचार सुरु असतील. फक्त रागावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

तुमच्या मनात अनेक विचार सुरु असतील. त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा :

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
Shani Sade Sati: एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
Horoscope Today 5 November 2026 : आज गुरुवार वसुबारसचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा; धनसंपत्तीची होणार भरभराट, वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवार वसुबारसचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा; धनसंपत्तीची होणार भरभराट, वाचा आजचे राशीभविष्य
Shukra Transit 2026: मेष, कन्या, तूळ, धनु, मीन...धनत्रयोदशीपासून 5 राशींच्या अडचणी वाढणार? शुक्राचे संक्रमण, पैसा, करिअर, प्रेमात राहा सावध, ज्योतिषशास्त्र...
मेष, कन्या, तूळ, धनु, मीन...धनत्रयोदशीपासून 5 राशींच्या अडचणी वाढणार? शुक्राचे संक्रमण, पैसा, करिअर, प्रेमात राहा सावध, ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Elections Results 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांना पाठिंबा दिला होता, तरीही दारुण पराभव
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांना पाठिंबा दिला होता, तरीही दारुण पराभव
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
Shani Sade Sati: एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
Ashish Vidyarthi On Divorce At 55: 24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वयाच्या 55 व्या वर्षी घटस्फोट, साठी गाठताच दुसऱ्यांदा उडवला लग्नाचा बार, अभिनेता म्हणाला, 'अत्यंत वेदनादायी...'
24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वयाच्या 55 व्या वर्षी घटस्फोट, साठी गाठताच दुसऱ्यांदा उडवला लग्नाचा बार, अभिनेता म्हणाला, 'अत्यंत वेदनादायी...'
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'
'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'
Embed widget