एक्स्प्लोर

Shani Dev: 28 एप्रिल तारीख चमत्कारिक! 'या' 3 राशींचे एका रात्रीत श्रीमंतीचे योग, सोन्यासारखं चमकेल भाग्य, शनि बदलणार नक्षत्र, एकदा पाहाच..

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, 28 एप्रिलच्या दिवशी 'या' 3 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार आहे. शनि नक्षत्र बदलणार असल्याने पैसा खेळेल हातात..

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना कर्माचे फळ देणारी देवता म्हटले जाते. आणि ज्याच्यावर ते दयाळू होतात. त्याचे नशीब रात्रभरात चमकू शकते. असंच काहीसं भाग्य 12 पैकी 3 राशींच्या नशीबी येणार आहे.  28 एप्रिल ही तारीख अत्यंत फलदायी ठरणार आहे. कारण या दिवशी शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसणार आहे. 

शनिदेवांच्या कृपेने कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकणार?

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह सर्वात कमी वेगाने आपली राशी बदलतो. 27 नक्षत्रांच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अंदाजे 27 वर्षे लागतात. यामुळेच शनीच्या राशी बदलाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. वैदिक पंचांगानुसार सोमवार, 28 एप्रिल रोजी सकाळी 7:52 मिनिटांनी शनि उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शनिदेवांच्या कृपेने जाणून घेऊया कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकणार आहे?

वृषभ 

ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनीचे संक्रमण वृषभ राशीसाठी फलदायी ठरेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. सामाजिक लाभ होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. कामाचा ताण वाढू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.

वृश्चिक

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील. नात्यात गोडवा वाढेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती होऊ शकते. शनीचे नक्षत्र बदल करणे फायदेशीर ठरेल. वादविवादांपासून दूर राहाल. संपत्ती वाढेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा होणारा नक्षत्र बदल हा अत्यंत शुभ राहील. उत्तराभाद्रपद नक्षत्रातील शनि संक्रमण जीवनात चांगले बदल घडवू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. मन प्रसन्न राहील. तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळेल. रोखलेले पैसे परत मिळू शकतात. वादांपासून अंतर राखले जाईल. आयुष्यात प्रेम वाढेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते.

हेही वाचा :

Shukra Shani Yuti 2025: 31 मे पूर्वी 'या' 3 राशींची चांदीच-चांदी! शुक्र- शनीचा जबरदस्त संयोग, बक्कळ पैसा, बॅंक बॅलंन्स वाढेल, तिजोरी भरेल पैशांनी

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कावळ्याकडून शिका 'या' 5 गोष्टी; आयुष्यभर पश्चाताप होणार नाही
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कावळ्याकडून शिका 'या' 5 गोष्टी; आयुष्यभर पश्चाताप होणार नाही
Guru Transit 2026: पुढचे 5 महिने 4 राशींची मज्जाच मज्जा! गुरू ग्रहाचं पॉवरफुल संक्रमण, श्रीमंतीचे योग, दत्तगुरूंचं प्रचंड पाठबळ, कोणत्या राशींची लॉटरी?
पुढचे 5 महिने 4 राशींची मज्जाच मज्जा! गुरू ग्रहाचं पॉवरफुल संक्रमण, श्रीमंतीचे योग, दत्तगुरूंचं प्रचंड पाठबळ, कोणत्या राशींची लॉटरी?
Shukra Gochar 2026 : 19 एप्रिलला शुक्राचं स्वत:च्याच वृषभ राशीत संक्रमण; वृषभ, कन्यासह या राशींचं भाग्य उजळणार, संपत्तीत होणार भरभराट
19 एप्रिलला शुक्राचं स्वत:च्याच वृषभ राशीत संक्रमण; वृषभ, कन्यासह या राशींचं भाग्य उजळणार, संपत्तीत होणार भरभराट
Chandra Gochar 2026 : शत्रू ग्रहाच्या राशीत चंद्राचं संक्रमण; 'या' 3 राशींच्या संकटात वाढ, पुढचे अडीच दिवस राहा अलर्ट
शत्रू ग्रहाच्या राशीत चंद्राचं संक्रमण; 'या' 3 राशींच्या संकटात वाढ, पुढचे अडीच दिवस राहा अलर्ट

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran US War : आमच्या भानगडीत लक्ष द्यायचं नाही; चीनचा अमेरिकेला इशारा,होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव शिगेला
आमच्या भानगडीत लक्ष द्यायचं नाही; चीनचा अमेरिकेला इशारा,होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव शिगेला
Maharashtra Govt : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, अखेर वराह पालन योजनेला मंजुरी, 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार, जाणून घ्या नियम आणि अटी
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, अखेर वराह पालन योजनेला मंजुरी, 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार
Nashik Mhada Scam: नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
इंस्टाग्रामवरुन मैत्री, तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; बीडच्या आरोपीला पुण्यातून अटक, बंजरंग दल आक्रमक
इंस्टाग्रामवरुन मैत्री, तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; बीडच्या आरोपीला पुण्यातून अटक, बंजरंग दल आक्रमक
Hardik Pandya Viral video: पांड्या बंधूंमध्ये बिनसलं की मैदानातील ईर्ष्येचा राग? आता दोघांमध्ये संशयाचा धूर करणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल!
Video: पांड्या बंधूंमध्ये बिनसलं की मैदानातील ईर्ष्येचा राग? आता दोघांमध्ये संशयाचा धूर करणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल!
Noida Worker Protest: 'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आदरांजली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आदरांजली
Vishwad Nangare Patil: माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा
Vishwad Nangare Patil: माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा
Embed widget