एक्स्प्लोर

Scorpio June Horoscope 2024 : वृश्चिक राशीने नवीन महिन्यात थोडं सावध; प्रत्येक कामात सतर्क राहिलात तरच यश, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Scorpio June Monthly Horoscope 2024 : वृश्चिक राशीसाठी नवीन महिना सामान्य ठरेल. जून महिन्याच्या सुरुवातीला अचानक आलेल्या काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

Scorpio Monthly Horoscope June 2024 : जून महिना आता सुरू झाला आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जून महिना खूप खास असणार आहे. जून महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

जूनच्या मध्यात तुम्हाला अनेक वाईट सवयी आणि संगतीपासून दूर राहावं लागेल, अन्यथा तुम्हाला यामुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

वृश्चिक राशीचा नोकरी-व्यवसाय (Scorpio Career Horoscope June 2024)

वृश्चिक राशीला जून महिन्याच्या सुरुवातीला अचानक आलेल्या काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. व्यापारी वर्गाला या काळात पैसे गुंतवण्याच्या अनेक संधी मिळतील, परंतु त्यांना हे करताना खूप काळजी घ्यावी लागेल. नोकरदार लोकांना त्यांचं काम अत्यंत सावधगिरीने करावं लागेल, अन्यथा तुमचा एक निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या बॉसच्या रागाचा बळी ठरू शकतो आणि यामुळे तुमचं नाव देखील खराब होऊ शकतं.

वृश्चिक राशीचे कौटुंबिक जीवन (Scorpio Family Horoscope June 2024)

महिन्याच्या मध्यात कुटुंबाशी संबंधित काही समस्या तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनतील. भावा-बहिणीशी काही कारणावरून वाद होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबतही मन चिंतेत राहील.

वृश्चिक राशीचे आर्थिक जीवन (Scorpio Wealth Horoscope June 2024)

जर तुम्ही आधी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो. जून महिन्यात तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावतील. आरोग्यावर तुम्हाला खर्च करावा लागेल.

वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope June 2024)

जर तुमचा तुमच्या प्रियकराशी वाद होत असेल तर सर्व गैरसमज दूर होतील.  या काळात लव्ह लाईफमध्ये विचारपूर्वक पुढे जा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

वृश्चिक राशीचे आरोग्य (Scorpio Health Horoscope June 2024)

जून महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, वाहन नीट चालवावं, नाहीतर दुर्घटना घडू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. या महिन्यात तुम्हाला तुमच्या जीवनाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात काळजीपूर्वक विचार करावा लागेल आणि पावलं उचलावी लागतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Libra June Horoscope 2024 : धन, यश, कीर्ती... तूळ राशीसाठी जून महिना सर्वच अंगांनी लाभाचा; वाचा मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Nag Panchami 2026 : श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget