एक्स्प्लोर

Scorpio January Monthly Horoscope : वृश्चिक राशीसाठी जानेवारी महिना फायद्याचा की तोट्याचा? वाचा मासिक राशीभविष्य

Scorpio January Horoscope 2025 Monthly Horoscope : जानेवारी महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Scorpio January Horoscope 2025 Monthly Horoscope : 2025 नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. हे वर्ष ज्याप्रमाणे आनंदात, सुख-समृद्धीत जावं असं आपल्याला वाटतं. त्याप्रमाणेच, जानेवारीचा महिना देखील सर्व राशींसाठी चांगला जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जानेवारी 2025 महिना (January) वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना नेमका कसा असणार? जानेवारी महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात. 

वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (January 2025 Love Life Horoscope Scorpio)

वृश्चिक राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, या महिन्यात तुम्ही तुमच्या पार्टनरला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. तुमच्या नात्यात पारदर्शकता आणि संवाद ठेवा तर तुमचं नातं टिकू शकेल. तसेच, काहीही बोलण्याआधी 10 वेळा विचार करा. नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर करा. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या पार्टनरकडे योग्य फिलिंग शेअर करणं गरजेचं आहे. 

वृश्चिक राशीचे करिअर (January 2025 Career Horoscope Scorpio)

वृश्चिक राशीच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, या महिन्यात तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही तुमच्या मॅनेजरचं तुमच्यावर लक्ष केंद्रित करु शकता. तसेच, या काळात तुमच्यावर एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाऊ शकते. यासाठी तुम्ही अधिक वेळ आणि लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी टीम मिटिंग्स करताना तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (January 2025 Wealth Horoscope Scorpio)

वृश्चिकर राशीची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैसे कमी पडू शकतात. तसेच, कोणालाही पैसे देताना आधी 10 वेळा विचार करा. अन्यथा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. 

वृश्चिक राशीचे आरोग्य (January 2025 Health Horoscope Scorpio)

वृश्चिक राशीच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, महिलांनी आणि मुलांनी आपल्या डोळ्यांवर, गळा, नाक आणि चेहऱ्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. लहान मुलांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या काळात जंक फूड खाणं बंद करा. रोज व्यायाम करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:         

Shani Gochar : नवीन वर्षात सोनपावलांनी चालणार शनी; 'या' 3 राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा, मागाल ती इच्छा होईल पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget