एक्स्प्लोर

Saturn Transit 2022 : एप्रिल महिन्यानंतर 'या' राशींचे बदलणार भाग्य! अडथळे, संकटांपासून मिळणार मुक्तता

आजपासून एका महिन्यानंतर एका मोठ्या ग्रहाची राशी बदलणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून विविध प्रकारच्या समस्यांनी त्रस्त होते त्यांना दिलासा मिळणार आहे.

Saturn Transit 2022 : एप्रिल 2022 हा महिना खूप खास असणार आहे. कारण आजपासून एका महिन्यानंतर एका मोठ्या ग्रहाची राशी बदलणार आहे. या ग्रहाची राशी बदलताच जे लोक गेल्या अडीच वर्षांपासून विविध प्रकारच्या समस्यांनी त्रस्त होते,  त्यांना दिलासा मिळणार आहे. कोणता ग्रह आहे हा? जाणून घेऊया.

शनि राशी परिवर्तन 2022
शनिदेव राशी बदलणार आहेत. शनीचे संक्रमण काही राशींना अनेक बाबतीत विशेष दिलासा देणारे आहे. सध्या शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. जवळपास अडीच वर्षांपासून शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. आता शनि आपली राशी बदलणार आहे. पंचांगानुसार, 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 09:57 वाजता शनि कुंभ राशीत प्रवेश करेल.

शनीची साडेसाती आणि ढैय्या
सध्या काही राशींवर शनीची साडेसाती आणि ढैय्या चालू आहे. मिथुन आणि तूळ राशीवर सध्या शनीची धैय्या सुरू आहे. त्याचबरोबर धनु, मकर आणि कुंभ या तीन राशींमध्ये साडेसाती सुरू आहे. चला जाणून घेऊया 29 एप्रिलला शनीच्या या बदलापासून कोणत्या राशींना दिलासा मिळणार आहे-

धनु राशीच्या लोकांना होणार लाभ
शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. विशेष म्हणजे धनु राशीवर साडेसात वर्षांनंतर शनीची दशा संपणार आहे. बऱ्याच दिवसांनी या राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शनीच्या राशी बदलामुळे धनु राशीच्या लोकांसाठी पैसा, आरोग्य, नोकरी, शिक्षण इत्यादी कामातील अडथळे दूर होतील.

या राशींना मिळेल शनिदेवाच्या ढैय्यापासून मुक्ती
शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळेल. गेल्या अडीच वर्षांपासून तुम्ही ज्या संकटांशी सामना करत होता, त्यापासून तुम्हाला आराम मिळेल. पैसा असेल आणि उत्पन्न वाढेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

संबंधित बातम्या

Rahu Ketu Transit 2022 : राहु-केतू संक्रमण, 12 एप्रिल नंतर 'या' राशींना राहावे लागेल सावध

Gudi Padwa 2022: ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व

Zodiac Sign : 'या' तीन राशींवर असते ग्रहांची नजर, बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर पाडू शकतात प्रभाव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...

व्हिडीओ

Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : गाढवाला गुळाची चव काय? रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम
Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?
खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Crime News: दोघांच्या भांडणाचा तिसऱ्या प्रवाशाला फटका, एकाने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला अन् अकाऊंटंटचा डोळा गेला; मुंबईतील धक्कादायक प्रकार
दोघांच्या भांडणाचा तिसऱ्या प्रवाशाला फटका, एकाने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला अन् अकाऊंटंटचा डोळा गेला; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Embed widget