एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2025 : संकष्ट चतुर्थीला जुळून येणार दोन शुभ योग; नोट करा पूजा, विधी आणि शुभ मुहूर्ताची अचूक वेळ

Sankashti Chaturthi 2025 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

Sankashti Chaturthi 2025 : हिंदूधर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) असते. त्यानुसार आज माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी उद्या म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी आहे. ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला (Lord Ganesha) समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते. तसेच, बुद्धी प्राप्त होते. यावेळेचं ऑगस्ट महिन्यातील संकष्ट चतुर्थी संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

संकष्ट चतुर्थीला जुळून येणार शुभ योग 

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर,ही चतुर्थी 17 फेब्रुवारी रोजी रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी संपणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगासारखे शुभ योग जुळून येणार आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. 

संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त (Sankashti Chaturthi Shubh Muhurta 2025)

ब्रह्म मुहूर्त : पहाटे 05.16 वाजल्यापासून पहाटे 06.07 वाजेपर्यंत 

अभिजित मुहूर्त : दुपारी 12.13 वाजल्यापासून 12.58 वाजेपर्यंत 

गोधुली मुहूर्त : संध्याकाळी 06.10 वाजल्यापासून 06.35 वाजेपर्यंत 

अमृत काळ : रात्री 09.48 वाजल्यापासून 11.36 वाजेपर्यंत 

विजय मुहूर्त : रात्री 02.28 वाजल्यापासून 3.12 वाजेपर्यंत 

संकष्ट चतुर्थी पूजा विधी (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2025)

  • संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा. 
  • विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा. 
  • तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा. 
  • देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या जुड्या अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण करावे. तसेच मनोभावे श्रवण करावे.
  • देवाची मनोभावे आरती करा. 
  • पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा. गरजू आणि गरीबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget