एक्स्प्लोर

Salman Khan Bracelet : सलमानच्या हातातील रत्न : खरंच वाईट नजरेपासून बचाव करतो? वाचा हे रत्न घालण्याचे फायदे

Salman Khan Bracelet : सलमानला हे ब्रेसलेट त्याचे वडील सलीम खान यांनी त्याला गिफ्ट दिलं आहे. सलमान खान स्वत: या ब्रेसलेटला लकी मानतो.

Salman Khan Bracelet : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा आपल्या अभिनयामुळे, स्टायलिंगमुळे आणि अनेक वादविवादांमुळे सतत चर्चेत असतो. त्याचबरोबर, बॉलिवूडच्या या सुपरस्टारच्या ब्रेसलेटने देखील अनेकांचं लभ वेधून घेतलं आहे. सलमान जिथे जातो तिथे त्याच्या हातात हे ब्रेसलेट  नेहमीच असतं. सलमानच्या या ब्रेसलेटमध्ये निळ्या रंगाचं रत्न आहे. 

खरंतर, सलमानला हे ब्रेसलेट त्याचे वडील सलीम खान यांनी त्याला गिफ्ट दिलं आहे. सलमान खान स्वत: या ब्रेसलेटला लकी मानतो. तसेच, सलमानचे फॅन्स देखील त्याच्यासारखंच ब्रेसलेट हातात घातलेले दिसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ब्रेसलेटमध्ये जे रत्न आहे त्याचा नेमका अर्थ काय? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

ज्योतिष शास्त्रानुसार, सलमान खानच्या हातातील ब्रेसलेटमध्ये जो निळ्या रंगाचा खडा आहे तो एक रत्न आहे. फिरोजा असं या रत्नाचं नाव आहे. फिरोजा रत्नाचा वापर फार पूर्वीपासून अंगठी, ब्रेसलेट, ताविज आणि दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, फिरोजा रत्न हा गुरु ग्रहाचा रत्न मानला जातो. हे रत्न घातल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते. तसेच, अनेकांसाठी हे रत्न गुडलक म्हणून देखील आहे. 

खरंच वाईट नजरेपासून सुटका होते? 

फिरोजा रत्न आधात्मिकतेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण आहे. हे रत्न वाईट नजरेपासून तुमची सुटका करते अशी मान्यता आहे. या रत्नाच्या बाबतीत म्हणतात की, हे रत्न परिधान केल्याने आपल्या आजूबाजूची निगेटिव्हीटी दूर होते. या रत्नाचा रंग निळा असतो. 

फिरोजा ग्रहाचा संबंध कोणत्या ग्रहाशी आहे? 

फिरोजा ग्रह प्रामुख्याने बुध आणि केतू अशा दोन ग्रहांशी संबंधित आहे. बुध ग्रहाला शुभ्रतेचं प्रतीक मानलं जाते. तर, केतू ग्रह अशुभ्रतेचं प्रतीक मानला जातो. फिरोजा रत्न घालण्याचा अर्थ चांगल्या कामाच्या प्रती प्रेरित होणं, आत्मविश्वास निर्माण करणं असा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : बुध आणि गुरुच्या वक्रीने 'या' 3 राशींचे फिरणार ग्रहमान; आर्थिक नुकसानीसह सोसावे लागतील कष्ट

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget