एक्स्प्लोर

Relationship Tips : जोडीदाराच्या या सवयी तुमचं नातं ठेवतात मजबूत, तुम्हीही 'या' गोष्टी फॉलो करू शकता

Relationship Tips : मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाला समान हक्क मिळणे नेहमीच आवश्यक असते. घरात असो किंवा बाहेर, तुमच्या जोडीदाराला कधीही कमी लेखू नका.

Relationship Tips : प्रेम (Love) हे निस्वार्थी असावे. प्रेमात एकमेंकावर विश्वास असायला हवा. प्रत्येक माणसाला जोडीदाराची (Relationship) गरज असते. तसेच, काहीजण नेहमी विचार करतात की, आपल्या जोडीदाराने इतर कोणाशीही बोलू नये, इतर कोणाकडे पाहू नये, परंतु या सवयी अनेकदा नाते बिघडवतात. नात्यावर शंका घेणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे, हा नेहमीच नाते कमकुवत करण्याचा दुवा असतो. म्हणूनच नात्यात विश्वास, प्रेम, काळजी घ्यायला शिका. प्रत्येक नात्यात वेगवेगळ्या समस्या असतात, पण काही गोष्टी अशा असतात, ज्या प्रत्येक नात्यात आवश्यक असतात. या खास गोष्टी तुमचे नाते मजबूत ठेवतात. येथे मजबूत नात्यासाठी अशा काही टिप्स जाणून घ्या, ज्या तुम्हीही फॉलो करू शकता.

जोडीदाराची काळजी घेणे

जोडीदाराची नेहमी अपेक्षा असते की, समोरच्या जोडीदाराने सर्व समस्यांमध्ये साथ द्यावी. आजार असो किंवा कोणतीही अडचण असो, प्रत्येक प्रसंगात सदैव सोबत असणे हे जोडीदाराचे कर्तव्य आहे. जर तुम्हाला नाते मजबूत करायचे असेल तर तुमच्या जोडीदाराच्या इच्छेचा नक्कीच आदर करा. या गोष्टी लोकांना नातेसंबंधात प्रेरणा देतात.

विश्वास ठेवा

विश्वास हे नात्यातील सर्वात मजबूत बंध आहे, कोणत्याही नात्यात विश्वास नसेल तर ते नाते जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणूनच नात्यात नेहमी जोडीदारावर विश्वास ठेवा. थोड्याशा विश्वासाच्या अभावामुळे नाते तुटायला वेळ लागत नाही. अशा नातेसंबंधात जिथे जोडीदार एकमेकांवर विश्वास ठेवतात, यात काही शंका नाही, पण नंतर असे संबंध दीर्घकाळ टिकतात. म्हणूनच जर तुम्हाला नाते टिकवायचे असेल तर तुमच्या जोडीदारावर नेहमी विश्वास ठेवा.

समान हक्क मिळणे आवश्यक
नात्यात मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाला समान हक्क मिळणे नेहमीच आवश्यक असते. घरात असो किंवा बाहेर, तुमच्या जोडीदाराला कधीही कमी लेखू नका. जोडीदाराला समानतेचा अधिकार देऊन, त्यांना लोकांमध्ये वेगळी ओळख देऊन, घरात समानतेचा हक्क देऊन, त्यांच्या आयुष्यात समानतेचा अधिकार देऊन नेहमीच आनंदी असतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
Embed widget