एक्स्प्लोर

Pisces Weekly Horoscope : मीन राशीच्या लोकांनी टेन्शन सोडा, रखडलेली कामे होतील पूर्ण! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Pisces Weekly Horoscope : तुम्ही नवीन वर्षाचा आनंद बिनधास्तपणे लुटू शकाल. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आठवड्याची सुरुवात शुभ आणि लाभदायक होईल.

Pisces Weekly Horoscope 26 December 2022 to 1 January 2023: डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 हा मीन (Pisces) राशीच्या लोकांसाठी चांगला काळ असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Horoscope) या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील आणि तुम्ही नवीन वर्षाचा पुरेपूर आनंद घ्याल. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांसाठीही काळ शुभ आणि लाभदायक सिद्ध होईल. किरकोळ समस्या सोडल्या तर तुमचा आठवडा चांगला जाणार आहे.

 

नवीन वर्षाचा आनंद बिनधास्त लुटू शकाल
मीन राशीच्या लोकांची सर्व नियोजित कामे आठवड्याच्या सुरुवातीलाच आणि वेळेवर पूर्ण होतील, यामुळे तुम्ही नवीन वर्षाचा आनंद लुटू शकाल. दुसरीकडे, व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आठवड्याची सुरुवात शुभ आणि लाभदायक होईल. या दरम्यान, तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी काम कराल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमचे मित्र आणि कुटुंबीय दोघांचाही पूर्ण पाठिंबा मिळेल.

 

आर्थिक गुंतवणूक करा.. पण..
मीन राशीचे लोक या काळात अशा ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकतात, ज्यातून तुम्हाला भविष्यात चांगले लाभ मिळतील. आठवड्याच्या मध्यात तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतात. आठवड्याच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीला, परदेशात करिअर बनवण्याच्या किंवा शिक्षणाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील, ज्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य देखील आनंदी व्हाल.

 

प्रेमप्रकरणासंबंधी...
मीन राशीच्या लोकांची या काळात एखाद्याशी मैत्री होईल, नंतर त्याचे रुपांतर प्रेमप्रकरणात होऊ शकते. त्याच वेळी, पूर्वीपासून सुरू असलेले प्रेम अजून खोल होईल. वैवाहिक जीवन पूर्वीसारखेच आनंदी राहील. येणाऱ्या नवीन वर्षात किरकोळ समस्या सोडल्या तर तुमचे आरोग्यही सामान्य राहील. 

 

देवी लक्ष्मीची विशेष कृपा

 डिसेंबर 2022 (2022 year) चा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह आपली राशी बदलतील. ग्रहांच्या बदलाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडताना दिसत आहे. या आठवड्यात काही राशींवर देवी लक्ष्मीची (Goddess Lakhsmi) विशेष कृपा असेल

इतर बातम्या

Weekly Horoscope: 2022 चा शेवटचा आठवडा 'या' 6 राशींसाठी लाभदायक! कोणत्या राशींवर असेल लक्ष्मीची कृपा? जाणून घ्या 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget