एक्स्प्लोर

Palmistry Reading : लग्न, ब्रेकअप की अफेअर? तळहातावरच्या 'या' रेषा ठरवतात तुमचं भविष्य; वाचा हस्तरेषा शास्त्रात नेमकं काय म्हटलंय

Palmistry Reading : हस्तरेखा शास्त्रानुसार, तुमचे किती अफेअर्स होतील तसेच तुम्हाला प्रेमात यश मिळेल की धोका? त्याचबरोबर तुमची वैवाहिक स्थिती कशी असेल याचा अंदाज लावता येतो. 

Palmistry Reading : ज्योतिष शास्त्राप्रमाणेच हस्तरेखा शास्त्राच्या माध्यमातून देखील आयुष्यातील प्रत्येक घटनांच्या बाबतीत माहिती काढता येते. आपल्या भविष्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर हस्तरेखा (Palmistry) शास्त्र यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकदा लोकांना आपलं अफेअर, प्रेम, लग्नाविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असते. अशा वेळी तुमच्या हाताच्या तळव्यावर असलेल्या छोट्या-छोट्या विवाह रेषा याविषयी फार महत्त्वाची माहिती देतात. 

हस्तरेखा शास्त्रानुसार, तुमचे किती अफेअर्स होतील तसेच तुम्हाला प्रेमात यश मिळेल की धोका? त्याचबरोबर तुमची वैवाहिक स्थिती कशी असेल याचा अंदाज लावता येतो. 

हाताच्या तळव्यावर कुठे असतात या रेषा?

तुमच्या हाताच्या तळव्यावर असलेल्या छोट्या करंगळीच्या खाली काही छोट्या-छोट्या आडव्या रेषा असतात. या रेषा हाताच्या बाहेरील बाजूने आत येताना दिसतात. या विवाहाच्याच रेषा असतात. 

हाताच्या तळव्यांवरून जाणून घ्या तुमचं भविष्य 

  • प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत हाताच्या तळव्याच्या वरच्या ठिकाणी अनेक रेषांच्या आधारे जाणून घेता येते. पण, जर या रेषा मोठ्या आणि स्पष्ट असतील तरतुमच्या लग्न रेषेच्या माध्यमातून खूप काही माहिती काढता येते. 
  • जर तुमच्या हाताच्या तळव्यावार छोट्या-छोट्या अशा भरपूर विवाह रेषा असतील तर या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता नसते. जर या रेषा स्पष्ट नसतील तर व्यक्तीचे एकपेक्षा दास्त अफेअर्स आणि ब्रेकअप होतात. 
  • जर तुमच्या हातावर एकपेक्षा जास्त विवाह रेषा असतील आणि त्या गडद रंगाच्या असतील तर तुमचे एकपेक्षा जास्त विवाह होण्याची शक्यता असते. 
  • जर तुमच्या हाताची रेषा सरळ मार्गाने जात असेल आणि त्या मार्गात कोणतेच अडथळे नसतील तर अशा लोकांच्या विवाहात कोणतेच अडथळे येत नाहीत. तसेच, त्यांचं वैवाहिक जीवन फार सुखी असतं. 
  • जर तुमची विवाह रेषा एखाद्या अन्य रेषेत गुंतली असेल तर तुमचा विवाह अधिक काळ टिकत नाही. 
  • जर तुमच्या हातावरील विवाह रेषा ठराविक अंतरापर्यंत सरळ आणि नंतर अंतर कापत असेल किंवा फार पुसट असेल तर तुमचा घटस्फोट होण्याची शक्यता असते. 
  • जर व्यक्तीच्या हातातून मंगळ पर्वतातून एखादी रेषा काढल्याने मस्तिष्क, भाग्य आणि हृदय रेषेला छेद देऊन बुध पर्वतावर जाऊन समाप्त होत असेल तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात ब्रेकअप किंवा घटस्फोट होण्याची शक्यता असते. किंवा त्यांच्या नात्यात अनेक अडथळे निर्माण होतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology Panchang 23 August 2024 : आज शुक्रादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंह राशीसह 'या' 5 राशींवर बरसणार देवी लक्ष्मीची कृपा

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
Embed widget