एक्स्प्लोर

Astrology Panchang 23 August 2024 : आज शुक्रादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंह राशीसह 'या' 5 राशींवर बरसणार देवी लक्ष्मीची कृपा

Astrology Panchang 23 August 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशींच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल.

Astrology Panchang 23 August 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक अर्थाने महत्त्वाचा असणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, आज शुक्रादित्य योग (Yog) जुळून आला आहे. पण त्याचबरोबर अमृत सिद्धी योग आणि रेवती नक्षत्राचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशींच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व कामे सुरळीत होतील. या 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात चांगलं यश मिळेल. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी इच्छा दडलीय ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांना व्यवहारात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या धन-संपत्तीत चांगली भरभराट होईल. तसेच, तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसेल. व्यापारात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. मित्रांच्या सहकार्याने तुमची खूप प्रगती होईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला कुटुंबीयांचा चांगला पाठिंबा मिळेल. आज तुम्हाला धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुमची चांगली प्रगती दिसून येतेय. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्या कारणाने तुम्हाला कशातीही कमतरता भासणार नाही. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांसाठी नवीन व्यवसायाची चांगली संधी मिळेल. तसेच, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार शुभ आहे. फक्त इतरांना पैसे देताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 23 August 2024 : आज शुक्रवारचा दिवस मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amitesh Kumar on Pune Crime|पुण्यात गुन्हेगारी, नववर्षाच्या सुरुवातीलाच खून, पोलीस आयुक्त म्हणाले...Zero Hour Full | मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज, उद्या फडणवीसांची भेट घेणार?Zero Hour : Guest Center | भुजबळ, देवेंद्र फडणवीसांमध्ये भेट होणार, लक्ष्मण हाके काय म्हणाले?Zero Hour Nashik City | आपलं नाशिक स्मार्ट कधी होणार? चार-पाच वर्ष उलटूनही काम अपूर्णच ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
Embed widget