एक्स्प्लोर

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक असतात 'माईंड रिडर'; इंट्यूशन पॉवर असते खूप स्ट्रॉंग, समोरच्या व्यक्तीच्या मनातलं एका झटक्यात ओळखतात

Numerology of Mulank 7 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, काही जन्मतारखेच्या लोकांची इंट्युशन पॉवर फार स्ट्रॉंग असते. जी त्यांना इतरांच्या मनातील भावना ओळखण्यास मदत करते.

Numerology of Mulank 7 : ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीप्रमाणे त्यांचा स्वभाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे, अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, भविष्यातील काही गोष्टींबद्दल माहिती मिळते. अंकज्योतिष शास्त्रानुसार, काही जन्मतारखेच्या लोकांची इंट्युशन पॉवर फार स्ट्रॉंग असते. जी त्यांना इतरांच्या मनातील भावना ओळखण्यास मदत करते. या जन्मतारखेच्या लोकांना समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखता येतं. याच कारणामुळे या जन्मतारखेच्या लोकांना धोका देणं सहजासहजी शक्य नसतं. 

'या' जन्मतारखेचे लोक असतात खास 

अंकज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह केतू आहे. हा ग्रह रहस्य, अध्यात्म, शक्तीचा कारक ग्रह मानतात. याच कारणामुळे या मूलांकाच्या लोकांची विचारसरणी इतरांपेक्षा थोडी वेगळी असते. कोणत्याही गोष्टीच्या मूळाशी जाऊन हे लोक विचार करतात. 

इंट्यूशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते 

या जन्मतारखेच्या लोकांची इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. याच कारणामुळे समोरच्या व्यक्तीचं खोटं हे एका झटक्यात ओळखू शकतात. अनेकदा यांना मनातूनच चूक आणि बरोबरचा अंदाज लावता येतो. 

समोरच्याचा उद्देश लगेच कळतो 

या जन्मतारखेचे लोक समोरच्या व्यक्तीची बॉडी लॅंग्वेज आणि व्यवहारावर फोकस करतात. याच कारणामुळे यांना फसवणं किंवा यांच्याशी खोटं बोलणं सोपं नसतं. तसेच, अनेकांना यांच्याकडून सल्ले घ्यायला आवडतात. यांचे अंदाजही खरे ठरतात. याच कारणामुळे यांना पटकन कोणी फसवू शकत नाही. मात्र, हे लोक तितकेच भावूकही असतात. 

अध्यात्म आणि रहस्यमयी गोष्टींत जास्त आवड असते 

या जन्मतारखेचे लोक जास्त अध्यात्म आणि ज्योतिषीय घटनेत आवड ठेवतात. रहस्यमयी घटना यांना जास्त भावतात. यांना इतरांहून काहीतरी वेगळं आणि हटके करायचं असतं. हे लोक जास्त माणसं असलेल्या ठिकाणी नाही रमत. यांना स्वत: बरोबर वेळ घालवायला जास्त आवडतो. त्यामुळे लोक यांना इंट्रोव्हर्ट म्हणतात. 

इतरांपेक्षा वेगळी असते विचारसरणी 

मूलांक 7 असणारे लोक फार खोलवर विचार करतात. याच कारणामुळे कोणताही निर्णय हे घाईगडबडीत न घेता अत्यंत विचारपूर्वक घेतात. व्यवसायात देखील हे लोक आपलं नाव कमावतात. तसेच, संशोधन, लेखन, अध्यात्म, शिक्षण आणि क्रिएटिव्ह फिल्डमध्ये चांगलं नाव कमावतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा दुसरा आठवडा भाग्याचा; 6 पैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात, 2 राशींना धोका, साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev: मेष.. कुंभ.. मीन..जरा सावधान! पुढच्या 24 तासांत शनिची मोठी हालचाल, ऑक्टोबरपर्यंत साडेसातीसह अडचणी सुद्धा, पैसा, नोकरी, प्रेम...
मेष.. कुंभ.. मीन..जरा सावधान! पुढच्या 24 तासांत शनिची मोठी हालचाल, ऑक्टोबरपर्यंत साडेसातीसह अडचणी सुद्धा, पैसा, नोकरी, प्रेम...
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget