एक्स्प्लोर

Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांना वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे आवडत नाही, जे हृदयात तेच ओठांवरही असते,अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

Numerology : आपल्या जीवनात संख्यांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक अंकाची स्वतःची खासियत असते. अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

Numerology : आपल्या जीवनात संख्यांना खूप महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार प्रत्येक तारखेचे स्वतःचे महत्त्व आहे. आपल्या जन्मतारखेतही काही संख्या आहेत. वास्तविक मुख्य अंक 10 आहेत. 0 ते 9 जे मिळून अनंत संख्या बनवतात,  प्रत्येक दिवशी जन्मलेल्या लोकांमध्ये काही खास वैशिष्ट्ये आणि काही गुण दिसून येतात. उदाहरणार्थ, एखाद्याचा जन्म 1 तारखेला झाला आहे, 1 तारखेला जन्मलेले लोक कसे असतात ते जाणून घेऊया. 

1 तारखेला जन्मलेले लोक कसे असतात?

प्रत्येक अंकाची स्वतःची खासियत असते. अंकशास्त्रानुसार 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळ क्रमांक 1 असतो. अंकशास्त्रात मूळ क्रमांक 1 चा स्वामी सूर्य आहे. मूलांक 1 च्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असतो. क्रमांक 1 वर सूर्य देवाचे राज्य आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्यामुळे क्रमांक 1 असलेल्या लोकांचा कल राजासारखं आयुष्य जगण्याकडे असतो.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे आवडत नाही

कोणत्याही महिन्याच्या पहिल्या तारखेला जन्मलेले लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. अशा लोकांमध्ये उत्कृष्ट नेतृत्व गुणवत्ता असते. सर्वांना सोबत घेऊन कसे चालायचे हे चांगले माहीत आहे. हे लोक त्यांच्या जीवनात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि नेहमी उत्साहाने भरलेले असतात. 1 ला जन्मलेल्या लोकांना स्वच्छता आवडते, त्यांना थोडीशी घाणही सहन होत नाही. त्यांच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे ठेवली जाते. आपल्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हे या लोकांना चांगलेच माहीत असते. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या तारखेला जन्मलेले लोक जन्मजात कलाकार असतात. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे आवडत नाही.

 उणीवांबद्दल बोललो तर....

आजपर्यंत आपण फक्त त्यांच्या गुणांबद्दल बोललो, त्यांच्या उणीवांबद्दल बोललो तर 1 ला जन्मलेल्या लोकांचे बोलणे थोडे कठोर असते. त्यांच्या हृदयात जे आहे ते त्यांच्या जिभेवरही राहते. तथापि, त्यांच्या कडू बोलण्यामुळे, काहीवेळा लोक त्यांना गर्विष्ठ समजतात. अगदी छोटीशी चूक करूनही, कुणाला तरी कळेल की काय अशी भीती त्यांना वाटते, त्यामुळे ते आपली चूक लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात.

मूलांक 1 साठी उपाय

1 ला जन्मलेल्या लोकांनी त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी दररोज सूर्यदेवाची पूजा करावी. याशिवाय सूर्य बीज मंत्राचा जप करणे देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology 2024 : नववर्ष 2024 मध्ये वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात, 'या' जन्मतारखेच्या लोकांचे वार्षिक अंकभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asaduddin Owaisi Exclusive : माझी प्रत्येक वस्तू-बॅग चेक करा, देशप्रेमाशिवाय काही सापडणार नाहीAvinash Jadhav Thane Vidhan Sabha | हातात फलक घेऊन एकदा संधी द्या, अविनाश जाधवांचं ठाणेकरांना आवाहनAjit Pawar On Uddhav Thackeray Bag Check : लोकसभेवेळी मुख्यमंत्र्यांच्या बॅगाही तपासल्या, आयोगाला अधिकारHarshvardhan Jadhav Vs Sanjana Jadhav : नवरा-बायकोच्या लढाईत कोण जिंकणार? कन्नडकरांचा कौल कुणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Embed widget