एक्स्प्लोर

March Kharmas 2026 : लग्न, गृहप्रवेश, शुभ कार्य एका महिन्यासाठी बंद का होतात? खरमासात लग्न का टाळतात? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व

March Kharmas 2026 : ज्योतिषशास्त्रात 'खरमास' (ज्याला 'मलमास' असेही म्हणतात) हा काळ शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानला जातो.

March Kharmas 2026 : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात 'खरमास' (ज्याला 'मलमास' असेही म्हणतात) हा काळ शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानला जातो. लग्नकार्य थांबवण्यामागे धार्मिक आणि खगोलीय अशी दोन्ही कारणे आहेत. या ठिकाणी ज्योतिषाचार्य डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी खरमास म्हणजे काय? तसेच, या कालावधीत शुभकार्य का केलं जात नाही या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

खरमास म्हणजे काय?

जेव्हा सूर्य धनु राशीत किंवा मीन राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्या काळाला 'खरमास' म्हणतात. एका वर्षात दोनदा खरमास येतो:
1. धनु खरमास: साधारण 15 डिसेंबर ते 14 जानेवारी (मकर संक्रांतीपर्यंत).
2. मीन खरमास: साधारण 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत.
विवाह का थांबवले जातात? (कारणे)

1. सूर्याचे बळ कमी होणे :

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आणि ऊर्जेचा स्रोत आहे. जेव्हा सूर्य आपल्या गुरूच्या (धनु किंवा मीन) राशीत जातो, तेव्हा त्याचे तेज किंवा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. लग्नासारख्या शुभ कार्यासाठी सूर्याचे शुभ फळ मिळणे आवश्यक असते, जे या काळात मिळत नाही.

2. गुरु ग्रहाचा प्रभाव :

धनु आणि मीन या गुरूच्या राशी आहेत. सूर्य जेव्हा आपल्या गुरूच्या घरी जातो, तेव्हा तो तिथे 'अतिथी' बनतो. अशा वेळी गुरूचे आणि सूर्याचे लक्ष केवळ आध्यात्मिक कार्याकडे असते. संसार सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक ऊर्जा या काळात कमी असते.

3. शुभ कार्यांसाठी अशुभ काळ :

असे मानले जाते की खरमासमध्ये केलेले कार्य फलदायी ठरत नाही. त्यामुळे केवळ विवाहच नाही, तर मुंज, गृहप्रवेश, नवीन वास्तू खरेदी किंवा मोठे व्यवहार देखील या काळात टाळले जातात.

खरमासमध्ये काय करावे?

जरी शुभ कार्ये वर्ज्य असली, तरी हा काळ भक्ती आणि उपासनेसाठी अत्यंत उत्तम मानला जातो.
कालसर्प ची पूजा करणे. 
पूजा हवन करणे. 
ग्रहांचे उपाय शनीची शांती 
पितृ दोष आणि श्राप योगाची शांती 

थोडक्यात सांगायचे तर: खरमास हा संसारातील आनंदाचा काळ नसून स्वतःला आध्यात्मिकरित्या शुद्ध करण्याचा काळ आहे. 

डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :                                        

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा तिसरा आठवडा ठरणार गेमचेंजर! कोणत्या राशींकडे पैसा येणार? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget