एक्स्प्लोर

Numerology: संकट कोणतंही असो.. 'या' जन्मतारखांपुढे अडचणी सुद्धा हार मानतात, अत्यंत निडर, प्रत्येक समस्येवर असतो उपाय, अंकशास्त्रात म्हटलंय... 

Numerology: अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक परिस्थिती आणि संकटावर मात करतात...

Numerology: माणसाचा जन्म म्हटला तर कधी सुख तर कधी दु:ख हे आलंच...कधी कधी सगळं अगदी सुरळीत सुरू असताना आयुष्य तुम्हाला असे काही सरप्राईझ देते, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, कधी सुखद धक्का...तर कधी दु:खद...आयुष्यात प्रत्येकाला चढ-उतारांचा सामना करावा लागतो, पण तुम्ही त्या परिस्थितींना कसे सामोरे जाता, हेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या शांतपणे, आणि न घाबरता प्रत्येक परिस्थिती आणि संकटावर मात करतात...

'या' जन्मतारखांपुढे अडचणी सुद्धा हार मानतात...

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा अंक त्यांच्या स्वभावाबद्दल, विचारांबद्दल आणि जीवनाबद्दल माहिती देतो. असे मानले जाते की, विशिष्ट अंक असलेले लोक अत्यंत कठीण परिस्थितीतही तटस्थ राहतात. त्यांच्यामध्ये आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यांच्या बुद्धिमत्ता, संयम, तसेच निर्णयक्षमतेच्या जोरावर प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची क्षमता असते. यामुळेच आयुष्यातील अडचणीसुद्धा त्यांच्या आत्मविश्वासासमोर टिकू शकत नाहीत. त्या जन्मतारखांविषयू जाणून घेऊया...

'या' जन्मतारखा मोठ्यातल्या मोठ्या आव्हानापासून मागे हटत नाहीत....

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 मानला जातो. या अंकाचे लोक जन्मजात नेते मानले जातात. ते आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि कोणत्याही आव्हानापासून मागे हटत नाहीत. कठीण परिस्थितीला सामोरे जाताना, ते घाबरण्याऐवजी उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांची सकारात्मक विचारसरणी आणि प्रबळ इच्छाशक्ती त्यांना प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत करते. म्हणूनच लोक अनेकदा त्यांच्या निर्णयक्षमतेची प्रशंसा करतात.

'या' जन्मतारखा कठीण काळातही शांत राहतात..

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले असतात. अंकशास्त्रानुसार, हा अंक बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि तीक्ष्ण बुद्धीचे प्रतीक मानला जातो. असे लोक परिस्थिती लवकर समजून घेतात आणि त्यानुसार आपली रणनीती बदलण्यात पारंगत असतात. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते एखाद्या समस्येत अडकून न पडता अनेक उपाय शोधतात. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. म्हणूनच हे लोक कठीण काळातही शांत राहतात आणि यशाचा मार्ग शोधतात.

'या' जन्मतारखा जोखीम पत्करण्यास घाबरत नाहीत...

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले असतात. अंकशास्त्रानुसार, हा अंक धैर्य, ऊर्जा आणि लवचिकतेचे प्रतीक मानला जातो. असे लोक आव्हानांना धैर्याने सामोरे जातात आणि जोखीम पत्करण्यास घाबरत नाहीत. त्यांच्यामध्ये आव्हानांवर मात करण्याची एक अविश्वसनीय जिद्द असते. जेव्हा इतर लोक अडचणींपुढे हार मानतात, तेव्हा 9 अंक असलेले लोक आपल्या धैर्यावर आणि आत्मविश्वासावर विसंबून पुढे जात राहतात. हा गुण त्यांना जीवनात महान गोष्टी साध्य करण्यास मदत करतो.

हेही वाचा

Garud Puran: कुटुंबात 'मुलीचा जन्म' फक्त योगायोग नाही, तर आई-वडिलांचे 'हे' कर्मही कारणीभूत! भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले रहस्य, गरुडपुराण सांगते....

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
Surya Ketu Yuti: पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget