एक्स्प्लोर

Numerology: तुमचा मोबाईल किंवा कार नंबर तुमचे भाग्य बदलू शकतात? कोणते नंबर लकी? अंकशास्त्रात नेमकं काय म्हटलंय?

Numerolgy: अंकशास्त्रानुसार, तुमच्या मोबाईल आणि कार नंबरचे अंक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते. तुमच्याकडेही हे डबल अंक आहेत का?

Numerology: अनेक लोक त्यांचा मोबाईल क्रमांक (Mobile Number) किंवा कारचा क्रमांक अगदी विचार करून घेतात. कारण हा क्रमांक ते अगदी स्पेशल समजतात. पण कधी कधी आपल्या मोबाईल किंवा कारचे (Car Number) असे क्रमांक असतात, जे आपल्या आयुष्यात संकट आणू शकतात. अशात बरेच लोक अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात आणि त्यांचा अभ्यास करतात. कारण अंकशास्त्रानुसार (Numerology) पाहायला गेलं तर मोबाईल फोन, कार आणि इतर अनेक क्रमांक तुमच्या नशिबावर परिणाम करतात. जाणून घेऊया अशा कोणत्या संख्या आहेत

'या' संख्या अशुभ मानल्या जातात?

अंकशास्त्रानुसार, 1 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक संख्येचे स्वतःचे महत्त्व आहे. संख्या 1 वर सूर्य, 2 वर चंद्र, 3 वर गुरु, 4 वर राहू, 5 वर बुध, 6 वर शुक्र, 7 वर केतू, 8 वर शनि आणि 9 वर मंगळाचे राज्य आहे. हे ग्रह एखाद्या व्यक्तीच्या करिअर, व्यवसाय, आर्थिक सवयी, निर्णय आणि नशिबावर प्रभाव पाडतात. म्हणून, संख्यांची पुनरावृत्ती शुभ किंवा अशुभ असू शकते.

तुमच्याही मोबाईल किंवा कारच्या नंबरमध्ये 'हे' डबल क्रमांक नाहीत ना?

  • अंकशास्त्रानुसार, 4 (44 किंवा 444) ची पुनरावृत्ती केल्याने ताण, पोटाचे आजार आणि चुकीचे निर्णय घेण्याचा धोका वाढतो.
  • 2 (22 किंवा 222) वारंवार असल्याने मानसिक अस्थिरता, वारंवार मनःस्थिती बदलणे आणि नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होतात.
  • 8 (88 किंवा 888) वारंवार असल्याने आर्थिक नुकसान होते आणि कामात अडचणी येतात.
  • 0 (00 किंवा 000) पुनरावृत्ती केल्याने ऊर्जा स्थिर होते, ज्यामुळे संधी गमावल्या जाऊ शकतात.

तर 'या' संख्येने शुभ परिणाम मिळतात...

अंकशास्त्रानुसार, काही डबल संख्या जसे की 1, 3, 5 किंवा 9 हे खूप शुभ मानले जातात. 1 आणि 11 हे अंक नेतृत्व आणि आत्मविश्वास वाढवतात. 3 आणि 33 उत्तम विचार आणि गुरुचे आशीर्वाद आणतात. 5 आणि 55 नवीन संधी आणि धैर्य आणतात. तर 9 आणि 99 यश, शक्ती आणि आदर वाढवतात.

तुमच्या मोबाईल नंबरचा मूळ क्रमांक शोधा.

तुमच्या मोबाईल नंबर किंवा कार नंबरचे सर्व अंक जोडा आणि त्या बेरीज केल्यास येणारी संख्या मूळ क्रमांक मानला जातो. उदाहरणार्थ, जर तुमचा मोबाईल नंबर 98760 43215 (9 + 8 +7 +6 + 0 + 4 + 3 + 2 + 1 + 5 = 45 4 + 5 = 9) असेल, तर याचा अर्थ तुमच्या मोबाईल नंबरचा मूळ क्रमांक 9 आहे. जर तुमच्या कार किंवा मोबाईल नंबरचा मूलांक 4, 7, 8 किंवा 9 असेल, तर तो आयुष्यात वारंवार त्रास आणि आर्थिक अडचणी आणू शकतो. अशा संख्या बदलणे केव्हाही चांगले, असा सल्ला ज्योतिषींकडून देण्यात येतो.

हेही वाचा>>

Shani Transit 2026: 2026 वर्षाची सुरूवातच शनिच्या भव्य संक्रमणानं! मिथुनसह 'या' 3 राशींचे दिवस पालटलेच म्हणून समजा, हातात खेळेल पैसा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Embed widget