एक्स्प्लोर

Mangal Vakri 2024 : 80 दिवसांनी होणार मंगळ वक्री! 'या' 3 राशींना नवीन वर्षात लागणार लॉटरी

Mangal Vakri 2024 : मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीमुळे 3 राशीच्या लोकांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या बिझनेसमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

Mangal Vakri 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह (Mars) कर्क राशीत संक्रमण करणार आहे. मंगळाचा 7 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजून 1 मिनिटांनी वक्री होणार आहे. मंगळ ग्रह तब्बल 80 दिवस उलटी चाल चालणार आहेत. कर्क राशीत मंगळ ग्रहाची वक्री चाल 7 डिसेंबर पासून नवीन वर्ष 2025 मध्ये 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीमुळे 3 राशीच्या लोकांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या बिझनेसमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळ ग्रहाचा कोणत्या राशीवर (Zodiac Signs) प्रभाव होणार आहे ते जाणून घेऊयात. 

कन्या रास (Virgo Horoscope)

मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीने कन्या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांच्या कामाची चांगली प्रशंसा होईल. येत्या 80 दिवसांत तुमच्या करिअरचा ग्राफ चांगला वाढलेला दिसेल.  कन्या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन सोर्स उपलब्ध होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन डील मिळण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

मंगळ ग्रहाच्या वक्री चालीने तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले सकारात्मक बदल घडून येतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली मजबूत असेल. तसेच, तुमच्यासाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात जास्त व्यस्त व्हाल. तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्याल. 

मीन रास (Pisces Horoscope) 

मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीने मीन राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुमची तब्येत चांगली असेल. तसेच,जे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत त्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. मंगळ ग्रहाच्या शुभ प्रभावाने तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ शकतात. नवीन वर्षाचा काळ तुमच्यासाठी फार सकारात्मक असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल.                                                                                                                                                                                                

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 25 To 01 December 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Embed widget