एक्स्प्लोर

मंगळाच्या भ्रमणामुळे वादळ, शनिच्या राशीत होणार प्रवेश; 'या' राशींच्या नशीबी आर्थिक संकट, तर यांच्या करिअरला लागणार ब्रेक

Mangal Parivartan: मंगळाच्या या भ्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल आणि त्यासाठी कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेऊया.

Mangal Parivartan: आज म्हणजेच  5 फेब्रुवारीला   मंगळाचे (Mangal Rashi parivartan) भ्रमण होणार आहे. सोमवारी मंगळ मकर राशीत प्रवेश करणार आहे. आतापर्यंत मंगळ  धनु राशीतून आता  यानंतर मंगळ मकर राशीत  15 मार्चपर्यंत राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी हे. मकर राशी  ही शनी देवाची राशी असून  या राशीत मंगळ 15 पर्यंत राहणार आहे. मंगळाच्या शुभ स्थितीत व्यक्ती शक्तिशाली आणि धैर्यवान बनते. त्याचबरोबर कुंडलीत मंगळ चांगल्या स्थितीत नसल्यास समाजाच्या विरुद्ध गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. मंगळाच्या या भ्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल आणि त्यासाठी कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेऊया.

मेष राशी - मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ राशीचे भ्रमण हे अतिशय शुभ असणार आहे. नोकरदारांना नोकरीत फायदा तर व्यावसायिकांना व्यावसायात फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्यांचा नोकरीचा  शोध पूर्ण होईल

वृषभ राशी - वृषभ राशीच्या लोकांवर मंगळाचे भ्रमणाचा परिणाम होणार आहे. यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाह कारण हा संमीश्र परिणाम असणार आहे, वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. पैसे खर्च करताना विचार करुन करा तसे न केल्यास मोठे नुकसान सहन करावे लागेल. 

मिथुन राशी  : मंगळाच्या या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तसेच तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होईल. लवकरच चांगली बातमी मिळेल ज्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. प्रसन्न वातावरण असल्याने कुटुंबात सुख आणि शांती नांदेल.

कर्क राशी -  कर्क राशीसाठी  मंगळाचे भ्रमण हे थोडे चिंता वाढवणारे आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे कर्क राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना  आज काम करताना विशेष काळजी घ्यावी

सिंह राशी - सिंह राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. मार्च महिन्यापर्यंत कोणतेही नवे काम करताना जरा विचार करावा. जर नवा व्यावसाय सुरू करणार असाल तर थांबा  कारण  मंगळाच्या शनी राशीतील भ्रमणामुळे तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल.

कन्या राशी - कन्या राशीसाठी मंगळाचे भ्रमण अतिशय फलदायी आहे. या भ्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांना धन लाभ होण्याची शक्यता आहे. एखादा व्यवसाय सुरू करणार असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अतिशय योग्य असून यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे

तुळ राशी  - मंगळाचे भ्रमण हे तुळ राशीसाठी अतिशय शुभ आहे. तुळा राशीच्या व्यक्तींना यश मिळणार आहे. तसेच एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला तुमच्या मित्राची साथ मिळणार आहे.मित्राची साथ मिळणार असली तर तुम्हाला तुमच्या शत्रूपासून धोका आहे

वृश्चिक राशी - वृश्चिक राशीच्या लोकांवर  मंगळाच्या भ्रमणाचा संमिश्र परिणाम होणार आहे. या भ्रमणाच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यात मदत मिळणार आहे

धनु राशी- धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे भ्रमण अतिशय शुभ असून तुमच्या इनकममध्ये वाढ होणार आहे.नवी योजना आखत असाल किंवा नोकरी बदलणार असाल तर ही वेळ अतिशय योग्य आहे. नोकरदारवर्गाला भ्रमणाचा सर्वात जास्त फायदा होणार असून चांगल्या पगाराच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशी -   मंगळ तुमच्या राशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. कोणतीही जोखीम घेताना  थोडे सावध राहावे लागेल. पैशाची देवाण घेवाण करताना सतर्क राहा.तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या

कुंभ राशी - मंगळाच्या भ्रमणचा तुमच्या राशीवर कोणताहा परिणाम होणार नाही. उलट तुम्ही अधिक कष्ट केले तर त्याचा चांगला परिणाम तर त्याचे चांगले फळ मिळणार आहे. तुम्हाल तुमच्या जोडीदाराची साथ मिळणार आहे.

मीन राशी - मंगळाच्या भ्रमणचा सर्वात जास्त फायदा हा मीन राशीला होणार आहे. तुमचे अनेक दिवसांपासून रखडकलेले काम याच महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.  तसेच धनलाभ देखील होणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर हा महिना त्यासाठी शुभ असून लवकरच तुम्हाला चांगली संधी येणार असून तुमचा नोकरीचा शोध थांबणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Embed widget