एक्स्प्लोर

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती नेमकी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. मात्र, याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.   

Makar Sankranti 2025 : नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात येणारा पहिलाच आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti). यंदाची मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. मात्र, याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? तसेच, विधी आणि तिथी काय असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.   

मकर संक्रांती नेमकी कधी आहे?

हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे, जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला नसून 14 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आहे. सूर्याचं संक्रमण 14 जानेवारी रोजी सकाळी 09 वाजून 03 मिनिटांनी मकर राशीत होणार आहे.14 जानेवारीला मकर संक्रांत देशभरात साजरी करणं शास्त्रानुसार शुभ मानलं जाणार आहे. 

मकर संक्रांती 2025 शुभ मुहूर्त कधी? (Makar Sankranti Shubh Muhurta 2025)

14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 09:03 ते 05:46 पर्यंत आहे. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी 09:03 ते 10:48 पर्यंत आहे. महा पुण्यकाल 1 तास 45 मिनिटांपर्यंत आहे, तर पुण्यकाळ 8 तास 42 मिनिटांपर्यंत आहे.                                                                                                            

मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त

मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होतोय. 14 जानेवारीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हा खरमासाचा काळ संपेल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दरवर्षी सूर्य मकर राशीत 20 मिनिटं उशिरा प्रवेश करतो. दर तीन वर्षांनी सूर्य एक तासांनंतर आणि दर 72 वर्षांनी एका दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्य सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                             

Weekly Horoscope 13 To 19 January 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत 4 राशींचं भाग्य उजळणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरलाही मिळणार नवी दिशा
अवघ्या 24 तासांत 4 राशींचं भाग्य उजळणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरलाही मिळणार नवी दिशा
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Surya Guru Yuti: 16 जुलै म्हणजे 3 राशींच्या भाग्योदयाची वेळ! सूर्य-गुरूची पॉवरफुल युती करणार मालामाल, पैसा चुंबकासारखा, नोकरीत प्रमोशनचे योग...
16 जुलै म्हणजे 3 राशींच्या भाग्योदयाची वेळ! सूर्य-गुरूची पॉवरफुल युती करणार मालामाल, पैसा चुंबकासारखा, नोकरीत प्रमोशनचे योग...

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
Pune Crime Nilesh Ghaywal gang: पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Embed widget