एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 20 फेब्रुवारीचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs 20 February 2026 : ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. कारण उद्याच्या दिवशी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे.

Lucky Zodiac Signs 20 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 20 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) समर्पित आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. कारण उद्याच्या दिवशी शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. तसेच, लवकरच बुध आणि सूर्य, मंगळ ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे उद्या कोणत्या 5 राशींना लाभ मिळणार आहे. हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारक असणार आहे. तुमच्या आर्थिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन लवकरच धनसंपत्तीचं आगमन होईल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे सगळे मार्ग मोकळे होतील. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता नक्की मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस लाभगदायक असणार आहे. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा योग लवकरच जुळून येणार आहे. मित्रांबरोबर तुमच्या भेटीगाठी वाढतील. तसेच, तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुम्हाला वाहन घ्यायचं असेल तर या काळात तुम्ही घेऊ शकता. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, परदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण झालेला दिसेल. अभ्यासात तुमची रुची वाढलेली दिसेल. नोकरीत जर तुम्हाला बदल करायचा असेल तर हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळेल. करिअरच्या बाबतीत काही चढ-उतार जाणवतील. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस सकारात्मक असणार आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगना न्याय मिळेल. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. तसेच, नात्यात गोडवा वाढलेला दिसेल. 

हे ही वाचा :                                                   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

March Grah Gochar 2026 : मार्च महिन्यात जुळून येतंय ग्रहाचं महासंक्रमण; शनि-शुक्राच्या युतीने मालामाल होतील 4 राशी, नोकरी, पैसा, करिअर, गाडी...

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget