एक्स्प्लोर

March Grah Gochar 2026 : मार्च महिन्यात जुळून येतंय ग्रहाचं महासंक्रमण; शनि-शुक्राच्या युतीने मालामाल होतील 4 राशी, नोकरी, पैसा, करिअर, गाडी...

March Grah Gochar 2026 : मार्च महिन्यात बुध ग्रहाच्या संक्रमणाने अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे होलिका दहनानंतर 2 मार्च रोजी शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे.

March Grah Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, लवकरच मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. मार्च महिन्यात (March 2026) ग्रहांच्या संक्रमणात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मार्च महिन्यात मीन राशीत शनि (Shani Dev) विराजमान आहे. या ठिकाणी अनेक ग्रहांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

शास्त्रानुसार, मार्च महिन्यात बुध ग्रहाच्या संक्रमणाने अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे होलिका दहनानंतर 2 मार्च रोजी शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. आता शुक्र ग्रह कुंभ राशीत आहे. त्यानंतर, 13 मार्च रोजी सूर्य या राशीत स्थित असेल. सूर्य आणि शुक्र ग्रहाबरोबर शुक्रादित्य योग जुळून येणार आहे. यामुळे अनेक राशींचा फायदा होणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

मार्च महिन्यात सूर्य, शुक्र आणि शनि ग्रह एकत्र आल्यामुळे तुमच्या व्यवसायात याचा चांगला परिणाम दिसून येईल. या काळात उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील सकारात्मक वातावरण पाहायला मिळणार आहे. प्रमोशनच्या अनेक संधी जुळून येतील. कुटुंबात सुख-शांती टिकून राहील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी ग्रहांच्या संक्रमणाचा हा काळ फार शुभ असणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. तसेच, बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल. समाजात मान-सन्मान टिकून राहील. तसेच, नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी मार्चचा महिना चांगला असणार आहे. या कालावधीत तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. मुलांच्या कलागुणांचा चांगला विकास झालेला दिसेल. तसेच, व्यवसायात अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. मोठे निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. तुमच्यात आत्मविश्वास वाढेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी ग्रहांच्या संक्रमणाचा हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्यातील वैयक्तिक वाद दूर होतील. मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 

हे ही वाचा :                              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Mangal Gochar 2026 : मंगळ ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश; 23 फेब्रुवारीपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, धनयोगाने पैसा दुपटीने वाढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 मार्चची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
14 मार्चची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
Dwidwadash Yog 2026: पैसा दारात, नोकरी, प्रेमात 3 राशींची मज्जा! आज शुक्र-मंगळाचा पॉवरफुल द्विद्वादश योग, स्वप्नपूर्तीचे दिवस आले...
पैसा दारात, नोकरी, प्रेमात 3 राशींची मज्जा! आज शुक्र-मंगळाचा पॉवरफुल द्विद्वादश योग, स्वप्नपूर्तीचे दिवस आले...
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींना मार्चच्या मध्यात बसणार आर्थिक फटका? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींना मार्चच्या मध्यात बसणार आर्थिक फटका? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Embed widget