एक्स्प्लोर

Libra Weekly Horoscope 4 To 10 March 2024: तूळ राशीसाठी नवीन आठवडा फलदायी; गुंतवणुकीतून मिळेल चांगला नफा, जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य

Libra Weekly Horoscope 4th To 10th March : तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Libra Weekly Horoscope 4th To 10th March 2024 : राशीभविष्यानुसार, 4 मार्च फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 हा आठवडा खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? या काळात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

तूळ राशीचे करिअर  (Libra Career Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. आठवड्याच्या शेवटच्या भागात तुम्हाला किरकोळ समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. नोकरीच्या ठिकाणी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे लोक दीर्घकाळापासून मोठ्या फायद्याची वाट पाहत असतील, तर या आठवड्यात त्यांना चांगला नफा मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. तुम्ही आठवडाभर आनंदी असाल.

तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope) 

तुमचा हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. या आठवड्यात तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तुम्ही घरबसल्या कोणत्याही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. जर तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या आठवड्यात चांगली गाडी खरेदी करू शकता.

तूळ राशीची कौटुंबिक स्थिती (Libra Family Horoscope)

तूळ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. भावांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. मित्रांसोबत अधिक वेळ घालवाल. आठवड्याच्या मध्यात घरात आनंदी वातावरण असेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही काही पार्टी वगैरे असू शकता. मुलांच्या बाबतीत परिस्थिती अनुकूल राहील आणि जोडीदाराकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ राशीचे लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)  

आठवड्याची सुरुवात तुमच्या लव्ह लाईफसाठी चांगली असेल, परंतु आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रेम जीवनात समस्या येऊ शकतात. जोडीदाराशी वाद टाळा आणि समजुतदारपणा दाखवा.

तूळ राशीचे आरोग्य  (Libra Health Horoscope) 

या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या, तुमचं पोट खराब होऊ शकतं. संतुलित आहार घ्या. तेलकट पदार्थ खाऊ नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Leo Weekly Horoscope 4th To 10th March 2024 : रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, आर्थिक गुंतवणूक करताना सावधान! जाणून घ्या सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget