एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 5 December 2023 : तूळ राशीच्या लोकांना भेटणार खास व्यक्ती; व्यवसायात चांगली प्रगती, पाहा आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 5 December 2023 : आज तुम्ही कार किंवा स्कूटर वगैरे खरेदी करण्याचा विचार करू शकता.

Libra Horoscope Today 5 December 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप खुश असेल. आज तुमचं मन आनंदी असेल. आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता, ज्याला भेटल्यानंतर तुमचा बिघडलेला मूडही सुधारू शकतो आणि तुमच्या मनालाही खूप शांती मिळेल. तुमचे वर्तन आणि वागणुकीमुळे कुटुंबाला आनंद होईल. आज तुम्ही कार किंवा स्कूटर वगैरे खरेदी करण्याचा विचार करू शकता. आज तुम्ही एखादे मोठे काम पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल.

तूळ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. तुमचा व्यवसाय खूप प्रगती करेल आणि तुमचे व्यावसायिक स्पर्धक किंवा व्यावसायिक शत्रू सुद्धा तुमचा हेवा करतील.

तूळ राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज नोकरीत तुमचा दिवस साधारण असेल. आज कामावर जेवढ्याला तेवढं उत्तर द्या, कुणाशीही जास्त जवळीक साधू नका.

तूळ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

कुटुंबात आज तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमचे वर्तन आणि तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला पूर्ण प्रेम मिळेल. आज तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल, ज्याला तुम्ही खूप दिवसांपासून भेटण्याचा प्रयत्न करत होता. आज तुम्ही एखादे मोठे काम पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. आज तुम्ही कार किंवा स्कूटर वगैरे खरेदी करण्याचा विचार करू शकता, पण जरा विचार पलटला तर तुमचा प्लॅनही अयशस्वी होऊ शकतो. 

तूळ राशीचं आजचं आरोग्य

तूळ राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य चांगलं राहील, आज तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. हा रंग तुमच्यासाठी आज खूप शुभ ठरेल. आज तुमच्यासाठी 5 हा लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budh Vakri 2023: बुध ग्रह धनु राशीत वक्री झाल्याने 'या' राशींच्या लोकांचे नातेसंबंध बिघडणार; गैरसमज वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget