एक्स्प्लोर

Leo Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : सिंह राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, नवीन बदलांसाठी सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Leo Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Leo Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : राशीभविष्यानुसार, सिंह राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)

नवीन आठवड्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक रोमांचक वळणं येतील. जे लोक सिंगल आहेत ते आपल्या जोडीदाराच्या शोधासाठी प्रयत्न करतील. त्याचबरोबर पार्टनरबरोबर तुमच्या भावना शेअर करण्यासाठी कोणत्यात प्रकारचा संकोच बाळगू नका. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. एकमेकांना पर्सनल स्पेस द्या. नात्यात गोडवा वाढेल याची काळजी घ्या. 

सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)

नवीन आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना प्रोफेशनल लाईफमध्ये चांगली प्रगती करण्याची संधी मिळेल. उत्पन्नाचे अनेक नवीन स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील. काही महत्त्वाच्या कामामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करावा लागू शकतो. तसेच, सेल्स, मार्केटिंग टीममध्ये असणाऱ्या लोकांना खूप प्रवास करावा लागू शकतो. 

सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तसेच, जास्त पैशांचा खर्च करू नका. तुमचे अनेक दिवसांपासून कोर्ट कचेरीशी संबंधित जे वाद सुरु होते ते कुठेतरी थांबतील. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कुटुंबीयांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. 

सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)

या आठवड्यात तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणताच हलगर्जीपणा करू नका. तसेच, जर तुम्हाला एखादा त्रास किंवा दुखापत होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या नियमित वेळापत्रकावर लक्ष द्या. लहान मुलांनी खेळताना काळजी घ्यावी. दुखापत होण्याची शक्यता आहे. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी प्रवासाची दगदग करू नये. जास्त चढ-उतार करु नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Cancer Weekly Horoscope 22 To 28 July 2024 : नवीन आठवडा नवीन आव्हानं, कर्क राशीच्या लोकांनी 'या' गोष्टीपासून दूर राहा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget