एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 07th March 2023 : उत्पन्नात वाढ, वैवाहिक जीवनात समस्या; कसं असेल सिंह राशीसाठी आजचं भविष्य

Leo Horoscope Today 07th March 2023 : तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करण्याची गरज आहे. याचा फायदा तुम्हालाच होईल.

Leo Horoscope Today 07th March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. नोकरीत बदलाचे संकेत दिसतायत. ज्यामध्ये तुमचे उत्पन्न आणि पद देखील वाढेल.आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनक्रमात काही बदल केले तर ते तुमच्यासाठी चांगले ठरेल. वैवाहिक जीवनात काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे काही समस्या निर्माण होतील. 

जर आपण सिंह राशीच्या लोकांबद्दल बोललो तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. आज कोणतीही कौटुंबिक प्रवासाशी संबंधित योजना पुढे ढकलणं चांगलं नाही. धाडसी पाऊल आणि निर्णयातून तुमची निर्णयक्षमता दिसेल. एकंदरीतच यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय खूप आनंदी दिसतील. नोकरीत बदलाच्या संधी मिळू शकतात, ज्यामध्ये तुमचे उत्पन्नात आणि तुमच्या पदातही वाढ होईल.

वैवाहिक जीवनात समस्या 

आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करण्याची गरज आहे. याचा फायदा तुम्हालाच होईल. वैवाहिक जीवनात काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे काही समस्या निर्माण होतील. परंतु तुम्ही तुमच्या समजुतीने सर्व काही ठीक करू शकाल. भावा-बहिणींच्या उच्च शिक्षणासाठी पैसे गुंतवाल.

बालपणीच्या आठवणींना उजाळा 

जे लोक सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांचा आज सन्मान वाढेल. आईचा सहवास मिळेल. वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेऊन कोणतेही काम कराल, त्यात यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटाल, ज्याच्यासोबत तुम्ही तुमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा द्याल. मित्रासोबत थोडा वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करा, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील आणि तुमच्या मनाला शांती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 07th March 2023 : मेष, कन्या, मीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 13 October 2026: आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Embed widget