एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today, August 15, 2022 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार श्रावणी सोमवार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 15, 2022 : मेष राशीचे लोक मनातील गोंधळामुळे तुम्ही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. वृषभ राशीचे लोक कुटुंबासह एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

Horoscope Today, August 15, 2022 : आज उत्तराभाद्रपद नक्षत्र आहे. चंद्र मीन राशीत आहे. गुरु आणि चंद्र मिळून गजकेसरी योग तयार होत आहे. आज शनि मकर राशीत तर, गुरु मीन राशीत आहे. मेष राशीचे लोक मनातील गोंधळामुळे तुम्ही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. वृषभ राशीचे लोक कुटुंबासह एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. वाचा संपूर्ण राशीभविष्य

मेष (Aries Horoscope) : मनातील गोंधळामुळे तुम्ही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाचे व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार आज न करणेच योग्य ठरेल. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता अनुभवाल. यामुळे कामाच्या ठिकाणीही मन लागणार नाही. तुमचे काम अपूर्ण राहू शकते. घाईघाईने कोणतेही काम केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आरोग्याशी संबंधित सर्व समस्या संपतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील. पूर्वी रखडलेल्या सर्व योजना सुरळीत चालू लागतील. जुने मित्र भेटतील. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. हातातील कामे पूर्ण होतील. तुम्ही कुटुंबासह एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

मिथुन (Gemini Horoscope) : सोमवारचा दिवस तुमच्यासाठी काही खास असणार आहे. आज तुम्हाला बालपणीचा मित्र भेटू शकतो. सरकारी नोकरीत असणाऱ्यांना अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागावे लागेल. अविवाहित लोकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. कोणतीही गुंतवणूक अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल. मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही काही पैसेही वाचवू शकता. खर्च अधिक होईल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. व्यवसायाच्या कोणत्याही विशेष आणि महत्त्वाच्या कराराला अंतिम रूप दिल्याने तुमचे मन प्रसन्न होईल.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्हाला शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. वर्कआउट करण्याऐवजी, विश्रांती घ्या. धार्मिक विचार आणि देवावरील श्रद्धा यांच्यात दिवस जाईल. व्यापार्‍यांनी आपल्या आवडी-निवडी लक्षात घेऊन गोष्टी कराव्यात. आज तुम्हाला नवीन ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधित्व करावे लागेल. स्वतःला चांगल्याप्रकारे तयार केले पाहिजे. आर्थिक स्थिती सुधारेल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo Horoscope) : आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. आरोग्यासाठीही पैसा खर्च होऊ शकतो. आहाराची विशेष काळजी घ्या आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा. हंगामी किंवा संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वैचारिक मतभेद निर्माण होतील. तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता निर्माण होईल. ध्यान केल्यामुळे मानसिक ताण कमी होईल. कौटुंबिक सहकार्य तुम्हाला आनंद देईल.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्ही खूप उत्साही असाल. कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील, लाभाची शक्यता आहे. आयात निर्यातीशी संबंधित व्यवसायात नफा मिळू शकतो. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले परिणाम दिसतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल.

तूळ (Libra Horoscope) : आज तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या मिलाल्तील. एखाद्या परिचित व्यक्तीची भेट होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना काही टार्गेट पूर्ण करावे लागेल, अन्यथा अधिकारी तुमच्यावर रागावातील. जर, तुम्ही समजूतदारपणाने आणि संयमाने काम केले, तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकाल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आरोग्याची चिंता राहील. कौटुंबिक सदस्यांसोबतच्या संबंधात समस्या निर्माण होतील. स्वाभिमान भंग होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक नियोजनासाठी मात्र काळ चांगला आहे. बौद्धिक चर्चेत किंवा वादात पडू नका. शेअर बाजारातील अति गुंतवणूक तुमचे नुकसान करू शकते. कामाच्या ठिकाणी इतरांशी प्रेमाने वागा. अपूर्ण काम आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. आज कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती चांगली राहील. सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज तुमचे मन अध्यात्माकडे असेल. नवीन काम सुरू करण्यासाठी सज्ज व्हा. नक्की यश मिळेल. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. व्यवसायात लाभ होईल.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नशिबाची साथ मिळेल, सर्व कामे सहज पूर्ण होतील आणि धनप्राप्तीच्या संधी मिळतील. व्यवसायाच्या बाबतीत सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळू शकतो. कामानिमित्त लांबचा प्रवास होऊ शकतो, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांचा वेळ आरामात जाईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या थोडा कमकुवत असेल. आधीच्या गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळणार नाहीत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होईल. जर, तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय केला असेल, तर तुमच्या जोडीदाराकडून तुमची फसवणूक होऊ शकते. प्रेमसंबंध घट्ट होतील. आर्थिक कार्य पूर्णत: यशस्वी होतील. व्यवसायात तुम्ही काही नवीन योजना सुरू करू शकता.

मीन (Pisces Horoscope) : नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. मित्र आणि प्रियजनांसह चांगला वेळ घालवाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नेमून दिलेल्या कामात यश मिळेल. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मुलांशी संबंधित चिंता दूर होतील. आरोग्य चांगले राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 2  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा; विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट
"आता घरी परत जाण्याची वेळ..."; विक्रांत मेस्सीनं इंडस्ट्री सोडली? अभिनयातून संन्यास घेत असल्याची इंस्टाग्रामवर पोस्ट
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Neena Gupta Viral Video: बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले
बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले
Embed widget