एक्स्प्लोर

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

Lucky zodiac sign : राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य वेगवेगळे असते. काही राशी त्यांच्या कमतरतेसाठी तर काही त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखल्या जातात.

Lucky zodiac sign : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती स्वतःची राशी आणि भाग्य घेऊन जन्माला येते. राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य वेगवेगळे असते. काही राशी त्यांच्या कमतरतेसाठी तर काही त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखल्या जातात. 12 पैकी 3 राशी सर्वात भाग्यवान मानली जातात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आयुष्यात खूप प्रगती होते. चला जाणून घेऊया कोण आहेत त्या तीन भाग्यशाली राशी.

मेष : या राशीच्या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता असते आणि हे लोक प्रगतीच्या पायऱ्या खूप लवकर चढतात. हे लोक कमी काम करण्यापेक्षा इतरांना जास्त काम करून घेण्यावर विश्वास ठेवतात. या गुणामुळे हे लोक इतर राशीच्या लोकांपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. हे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात, त्यामुळे त्यांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळते. जे ठरवायचे ते पूर्ण करूनच हे लोक श्वास घेतात. 

वृश्चिक : या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीचे लोक पूर्णपणे निर्भय असतात. हे लोक जीवनात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास घाबरत नाहीत आणि आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात. हे लोक कामाच्या ठिकाणी खूप चांगले नियोजन करतात आणि ते यशस्वीपणे पूर्ण करतात. यामुळेच लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात. त्यांच्याकडे पैशाची कधीच कमतरता नसते. 

मकर : मकर राशीचा स्वामी शनि आहे आणि यामुळे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते. आत्मविश्वास असलेल्या या लोकांना ते जे काही काम हाती घेतात त्यात नक्कीच यश मिळते. शनीच्या प्रभावामुळे त्यांच्यात अप्रतिम नेतृत्व क्षमता असते. स्वतःवर मेहनत आणि विश्वास ठेवून हे लोक प्रत्येक कामात यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :


 

महत्त्वाच्या बातम्या

Sankashti Chaturthi 2026: 27 कि 28 नोव्हेंबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
27 कि 28 नोव्हेंबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
Hindu Religion: देव दिवाळीला 'कुलदेवतेच्या' पूजेचे विशेष महत्त्व? कशी कराल पूजा? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, धार्मिक मान्यता, परंपरा..
देव दिवाळीला 'कुलदेवतेच्या' पूजेचे विशेष महत्त्व? कशी कराल पूजा? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, धार्मिक मान्यता, परंपरा..
Health News: मानसिक तणावाचा शरीरावरही होतो विपरीत परिणाम? सुरूवातीची 'ही' लक्षणं माहितीयत? तज्ज्ञ सांगतात... 
मानसिक तणावाचा शरीरावरही होतो विपरीत परिणाम? सुरूवातीची 'ही' लक्षणं माहितीयत? तज्ज्ञ सांगतात... 
Pandharpur: दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..
दुष्काळाचा कार्तिकी यात्रेला मोठा फटका! पंढरपूरच्या व्यापाऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले; उलाढाल केवळ 30 टक्क्यांवर..

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget