एक्स्प्लोर

Horoscope Today 9 July 2024 : कर्क राशीचा आजचा दिवस सौभाग्याचा; तर सिंह, कन्या राशीच्या नशिबात कष्ट, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 9 July 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 9 July 2024 : राशीभविष्यानुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या आज संपुष्टात येतील, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप शांति मिळेल.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, ग्रहांची स्थिती लक्षात घेता तुम्हाला व्यवसायाशी संबंधित अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही तुमच्या बुद्धिच्या जोरावर सर्व आव्हानांवर मात करू शकता.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मन एकाग्र केलं पाहिजे आणि इतर गोष्टींमध्ये विचलित होऊ नये. घरगुती बाबींमध्ये तुम्ही खूप आनंदी असाल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल खूप सावध असलं पाहिजे. एक छोटीसा निष्काळजीपणा सुद्धा तुमची तब्येत पूर्वीपेक्षा जास्त बिघडवू शकतो, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःवर उपचार करुन घ्या.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, जर आज तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर बाप्पाच्या आशीर्वादाने बाहेर पडल्यास चांगलं होईल, तुमची मुलाखत चांगली जाईल आणि तुम्हाला मनासारखी नोकरी मिळू शकेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, सर्व कामांची जबाबदारी जर व्यावसायिकांवर असेल तर त्यांनी ते काम त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कमी प्रमाणात वाटून घ्यावं, जेणेकरून तुमचं काम लवकर पूर्ण होईल आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल.

विद्यार्थी (Student) - तु्म्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, त्यानंतरच यश मिळवू शकता. चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःचं रक्षण करा. आज तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा अनावश्यक खर्चामुळे तुम्ही एखाद्या अडचणीत अडकू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही जड अन्न खाणं टाळावं, जास्त तळलेले अन्न आणि जड अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले पाहिजे, तरच शरीर निरोगी होऊ शकतं.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज कामाच्या ठिकाणी अत्यंत संयमी वर्तन ठेवावं लागेल आणि सर्व काम नीट सौम्यतेने करावं लागेल. तुमचे सहकारी आज तुमच्यावर रागवू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर नफ्यापूर्वी व्यवसाय आणि बाजारपेठेत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तरच व्यवसाय प्रगती करू शकाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःला दूर ठेवावं, अन्यथा तुम्हीही चुकीच्या संगतीत अडकू शकता. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला धूळ आणि मातीची ऍलर्जी असेल तर तुमची ऍलर्जी खूप वाढू शकते. आज तुमची तब्येत असामान्य होऊ शकते. धुळीच्या ऍलर्जीमुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

July 2024 Planet Prediction : जुलैमध्ये 'या' 5 राशी होणार गडगंज श्रीमंत, कुंडलीतील ग्रह देतील नशिबाची साथ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget