Horoscope Today 8 December 2025: आजचा सोमवार 6 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथांच्या कृपेने नवी संधी चालून येणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 8 December 2025: आजचा सोमवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 8 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 8 डिसेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये तरुणांना यश मिळेल, स्वप्नांची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज जुन्या विचारांना उजाळा द्याल, नोकरी व्यवसायात प्रचंड कष्ट पडतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा, आत्मविश्वास आणि उत्साह वाढवावा लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज आर्थिक येणे लांबण्याची शक्यता आहे, अपेक्षित संधी क्वचितच लाभतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज हुशार आणि उद्योगप्रियतेमुळे यशाला खेचून आणाल, महिलांना घरात तडजोडी करावी लागतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यवहाराचतुर्य उत्तम असल्यामुळे वेळ मारून नेण्यात हुशार राहाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज सरकारी कामांमध्ये पूर्वीपासून येणारे अडथळे दूर होऊन जातील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो कामांना वेग येईल, व्यवसाय नोकरीत तुम्ही काम कराल, त्याला भाग्याची साथ लाभेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज गुप्त शत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल, नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज घरामध्ये एक शिल्लक कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे, परंतु अनेक गोष्टींचा लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी काही ठोस निर्णय घेणे मुश्किल होऊन बसेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा
Weekly Lucky Zodiac Signs: मोठ्या पगाराची नोकरी.. पैसा.. फ्लॅट.. पुढचे 7 दिवस 5 राशींची मज्जा! पॉवरफुल लक्ष्मीनारायण योगानं कोणत्या राशी मालामाल होणार?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















