एक्स्प्लोर

Horoscope Today 7 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांनी निर्णय घेताना जरा सांभाळून; वाचा रविवारचं राशीभविष्य

Horoscope Today 7 April 2024 : आजचा दिवस मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने नेमका कसा असणार आहे या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊयात.

Horoscope Today 7 April 2024 : आजचा वार रविवार. आजचा दिवस अनेक अर्थांनी चांगला तर अनेक अर्थांनी वाईटही असू शकतो. एकूणच आजचा दिवस मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने नेमका कसा असणार आहे या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊयात. 

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे तरूणांनी ही संधी गमावू नका. 

व्यवसाय (Business) - जे व्यावसायित आहेत त्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या व्यवसायात बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा, इतरांच्या तुलनेत स्पर्धेत मागे राहाल. 

प्रेमसंबंध (Relationship) - तुमच्या नात्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी संवाद साधून वाद मिटवा.  

आरोग्य (Health) - तुम्हाला अनेक दिवसांपासून जो अस्वस्थपणा जाणवत होता तो हळूहळू कमी होईल. सकारात्मक विचार करण्यासाठी ध्यान करा. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

व्यवसाय (Business) - जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्या व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हं आहेत. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील आई-वडिलांच्या तब्येतीमुळे सतत चिंतेत असाल. पण, चिंता करण्याची गरज नाही. वेळेवर उपचार आणि औषधांनी तब्येतीत सुधारणा होईल. 

शिक्षण (Education) - शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रमात, स्पर्धेत भाग घेतल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. अभ्यासातही मन रमेल. 

आरोग्य (Health) - आज तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल. अस्वस्थ वाटल्यास मित्र-मैत्रिणींशी संवाद साधा. 

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तरूणांना नवीन नोकरी मिळाल्याने खूप आनंद होईल. कामातही प्रगती होत राहील. फक्त एकाग्रतेने काम करा. 

कुटुंब (Family) - कुटुंबात सुख-शांती नांदेल. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. आर्थिक समस्याही दूर होईल. 

प्रेमसंबंध (Relationship) - आजचा दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर छान जाईल. नात्यातील जुन्या आठवणींना देऊन नातं खुलवण्याचा प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) - तुमचं मानसिक आरोग्य फार चांगलं आहे. संकटांना कसं सामोरं जायचं हे तुम्हाला माहीत असल्या कारणाने चिंता करण्याची गरज नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Nandi Bull In The Temple : भगवान शंकराचं वाहन नंदी; पण मंदिरात नंदी बैल असण्यामागचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहीत आहे का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget