एक्स्प्लोर

Astrology 5 March 2024 : मंगळ-शुक्र युतीमुळे धन योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; 'या' 5 राशी होणार मालामाल, सुरू होणार सुवर्ण काळ

Astrology 5 March 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या दिवशी धन योग, सिद्धी योगासह अनेक शुभ योग बनले आहेत, त्यामुळे आजचा दिवस वृषभ, मीन राशीसह 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशींना आज बजरंगबलींचा विशेष आशीर्वाद लाभेल आणि त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतील.

Panchang 5 March 2024 : आज (मंगळवार, 5 मार्च) चंद्राचं धनु राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी असून या दिवशी सिद्धी योग (Siddhi Yog), धन योग (Dhan Yog) आणि मूल नक्षत्र (Mul Nakshatra) यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ राशीसह 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा चांगला फायदा होईल. या काळात या राशींची कमाई वाढेल, त्यांच्या धन-संपत्तीत वाढ होईल आणि त्यांचा मान-सन्मानही वाढेल. आज बनलेल्या शुभ योगांमुळे नेमक्या कोणत्या राशींना (Zodiac Signs) फायदा होणार? जाणून घ्या

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरेल. तुम्हाला नोकरीसाठी, फिरण्यासाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांना आज त्यांच्या कामात चांगला नफा मिळेल आणि तुमच्या व्यावसायिक योजनांमुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. एखाद्या मित्राशी भांडण झालं असेल तर आज दुसऱ्या मित्राच्या मदतीने ते सोडवलं जाईल. तुमचा मुलांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल आणि तुम्ही आज त्यांच्यासाठी काही खरेदी देखील करू शकता. लव्ह लाईफमध्ये असणारे आज प्रियकरासोबत रोमँटिक डिनरला जाऊ शकतात.

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करतील आणि त्यामुळे परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील. आज तुम्ही एखाद्या अडचणीत अडकलात तर भावंडांची किंवा घरच्यांची मदत मिळेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील त्यांना आज चांगली ऑफर मिळू शकते. तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत पार्टीचा प्लॅन करू शकता.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. हनुमानजींच्या कृपेने आज तुम्ही सर्व संकटांतून बाहेर पडाल. आर्थिक लाभासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. शेअर्स, बेटिंग आणि लॉटरीत पैसे गुंतवणाऱ्यांना आज चांगला आर्थिक फायदा होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. नोकरीत यश मिळेल, करिअरच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट संधी मिळण्याचीही शक्यता आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, कुटुंबातील सर्वांची चांगली प्रगती होईल आणि घरात शांती आणि आनंद नांदेल.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल. जर तुम्हाला तुमच्या नोकरीत एखादी अडचण येत असेल तर आज ती दूर होईल. उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतील. जोडीदारासोबत जवळीत वाढेल. खूप दिवसांनी मित्रांना भेटून तुम्ही जुन्या आठवणी ताज्या कराल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आज व्यावसायिकांना व्यवसायात चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना आज अधिकारी आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल आणि कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवत असतील तर आज तुमचं आरोग्य सुधारेल, तुम्हाला पूर्वीपेक्षा बरं वाटेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani 2024 : ऐन होळीच्या काळात होणार शनीचा उदय; लागणार चंद्रग्रहण, 'या' 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget