एक्स्प्लोर

Horoscope Today 4 December 2025 : आज 7 राशींवर असणार दत्तगुरुंची कृपा, मार्गातील अडथळे आपसूकच होतील दूर, संध्याकाळपर्यंत मिळणार शुभवार्ता; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 4 December 2025 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 4 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 4 डिसेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. हा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी दत्त जयंती (Datta Jayanti) असल्या कारणाने शुभ संयोग जुळून आला आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार देखील आहे. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. आजच्या दिवसात तुमच्या संपत्तीत वाढ दिसून येईल. पण, या पैशांचा विचारपूर्वक वापर करा. तसेच, सरकारी योजनांचा लाभ घ्याल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीचे लोक आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील. सकाळपासूनच तुम्हाला सकारात्मक वाटेल. तसेच, प्रेमाच्या बाबतीत आज तुमची स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीबाबत चिंता सतावेल. संध्याकाळच्या वेळी धार्मिक स्थळाला भेट द्या. दिवसाच्या शेवटी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू लागतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील मिळू शकते.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस लाभदायी  असणार आहे. आज तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ झालेली दिसेल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग लाभेल. प्रेमाच्या बाबतीत तुमची स्थिती चांगली असेल. तसेच, दत्तगुरुंची तुमच्यावर विशेष कृपा राहील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही फार व्यस्त असाल. स्वत:ला देण्यासाठी वेळ नसणार. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील. दत्तगुरुंच्या कृपेने तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीने आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असू शकते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करु नका. समाजाता तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास सुरु राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Datta Jayanti 2025 : यंदाची दत्त जयंती 3 राशींसाठी ठरणार खास; 4 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
16 एप्रिलला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
Numerology : 'या' जन्मतारखेच्या महिलांचं महादेवाशी असतं खास कनेक्शन; संकट येण्याआधीच देतात सावध इशारा, तुमची जन्मतारीख कोणती?
'या' जन्मतारखेच्या महिलांचं महादेवाशी असतं खास कनेक्शन; संकट येण्याआधीच देतात सावध इशारा, तुमची जन्मतारीख कोणती?
Numerology: 25 वयात संघर्ष, पण 35 उलटताच नशीब थेट श्रीमंतीकडे नेतं! 'या' जन्मतारखांवर शनिदेवांचं प्रचंड प्रेम, यश पाहून शत्रूही थक्क, अंकशास्त्र
25 वयात संघर्ष, पण 35 उलटताच नशीब थेट श्रीमंतीकडे नेतं! 'या' जन्मतारखांवर शनिदेवांचं प्रचंड प्रेम, यश पाहून शत्रूही थक्क, अंकशास्त्र
Chaturgrahi Yog 2026: 16 एप्रिल तारीख अद्भूत! पॉवरफुल चतुर्ग्रही योगानं 4 राशींच्या पदरात सुखच-सुख, पुढच्या 48 तासांत श्रीमंतीचे मोठे योग...
16 एप्रिल तारीख अद्भूत! पॉवरफुल चतुर्ग्रही योगानं 4 राशींच्या पदरात सुखच-सुख, पुढच्या 48 तासांत श्रीमंतीचे मोठे योग...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
CBSE 10th Result 2026 Declared: सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
Cameron Green: तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
Embed widget